Bandhkam shishyavrutti yojna या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या मुलासाठी मिळणार एक लाखापर्यंत अनुदान!

Bandhkam shishyavrutti yojna या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या मुलासाठी मिळणार एक लाखापर्यंत अनुदान!


Bandhkam shishyavrutti yojna

नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या योजने संबंधित माहिती घेणार आहोत. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर ही योजना तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरेल. ही योजना म्हणजेच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना होय. 

Bandhkam shishyavrutti yojna

Bandhkam shishyavrutti yojna

जर बांधकाम कामगारांचे मुले किंवा मुली शाळेमध्ये शिक्षण घेत असतील तर त्या मुलांना पाच हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती दिली जात आहे. त्यासाठी तुम्हाला एक छोटासा अर्ज करावा लागतो. हा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो व कोणती कागदपत्रे यासाठी लागतात संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत.



Bandhkam shishyavrutti yojna नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाचे एकूण 32 योजनांचा लाभ मिळत असतो. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत कामगाराच्या मुलांना अडीच हजार ते एक लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते.
सर्वप्रथम तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे.



नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवी साठी प्रतिवर्षी रुपये अडीच हजार रुपये किंवा आठवी ते दहावी साठी प्रतिवर्षी रुपये पाच हजार रुपये मिळतील. नोंदणी कृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता दहावी व बारावी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये प्रति वर्ष अनुदान मिळेल. बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता रुपये एक लाख व अभियांत्रिकी पदवी अभ्यास क्रमाकरिता करिता साठ हजार रुपये प्रति वर्षे एवढे अनुदान मिळते.

दोन पाल्यांना शासनमान्य पदवी करिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये व पदवीत्तर पदविकेमध्ये रुपये 25 हजार रुपये एवढे अनुदान मिळते. तसेच त्यांना एमएस-सीआयटी करता शुल्काची प्रति पूर्ती मिळते.
यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील
पहिली ते सातवी अनुदानासाठी 75 टक्के हजेरी बाबत शाळेचा दाखल

दहावी ते बारावी अनुदानासाठी किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुण पत्रिका



अशाच प्रकारचे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी अनुदानाकरिता मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक

व एम एस सी आय टी योजनेसाठी एम एस सी आय टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्काची पावती.

धन्यवाद….


Mahabocw

बांधकाम कामगार

Bandhkam kamgar

मजूर 

Gharkul

Scholarship 

Post a Comment

0 Comments