बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana

 Bandhkam Kamgar Kalyan Yojana बांधकाम कामगार नोंदणी 2023

आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी बांधकाम कामगार योजना राबविण्यात येत आहे. या बांधकाम कामगार योजना अंतर्गत bhandhkam kamgar yojana या कामगारांची नोंदणी करण्यात येत असते त्यानंतर या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध बांधकाम योजनांचा लाभ देण्यात येत असतो. या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ हा थेट देण्यात येत असल्यामुळे ही बांधकाम कामगार योजना नोंदणी करून घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांना बांधकाम कामगार म्हणून शासन दरबारी नोंदणीकृत केले जाते.  bhandhkam kamgar registration आजच्या या पोस्टमध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी काय आहे? बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची बांधकाम कामगार नोंदणी कागदपत्रे बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन प्रक्रिया तसेच बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन प्रक्रिया तसेच बांधकाम कामगार नोंदणी ऑफलाइन प्रक्रिया याविषयी विस्तृत माहिती आपण या post  मध्ये घेणार आहोत. 

bhandhkam kamgar yojana
bhandhkam kamgar yojana

बांधकाम कामगार योजना उद्देश आणि उद्दिष्ट.

बांधकाम कामगाराची नोंदणी करून बांधकाम कामगाराची माहिती एकाच ठिकाणी मिळवून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करणे. बांधकाम कामगार यांच्याकडून माहिती गोळा करणे.बांधकाम कामगार यांच्यापर्यंत पोहोचणे बांधकाम कामगार यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे. त्याचप्रमाणे बांधकाम कामगार योजना अंतर्गत मिळणाऱ्या कल्याणकारी (bhandhkam kamgar yojana) योजनांच्या लाभाची प्रक्रिया ही सुटसुटीत तसेच सुलभ करून देणे.

हे देखील वाचा:-सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold

बांधकाम कामगारांची नोंदणी ही बांधकाम कामगार नोंदणी ही वाढली पाहिजे याकरिता योग्य ते पाऊल उचलणे,जसे की ज्या ठिकाणी बांधकाम कामगार काम करतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करून घेणे. बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची रक्कम ही थेट कामगारांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करणे त्याचबरोबर देणे.

 बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना..

बांधकाम कामगारांना खालील विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत असतो त्या योजना खाली दिलेल्या आहेत या खालील योजनांमध्ये सुद्धा भरपूर प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.

  1. आरोग्य विषयक योजना
  2. सामाजिक सुरक्षा योजना
  3. आर्थिक योजना
  4. शैक्षणिक योजना

बांधकाम कामगार नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे

  • बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म
  • रहिवासी दाखला
  • ओळखीचा पुरावा
  • तीन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बांधकाम क्षेत्रात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • बांधकाम कामगार नोंदणी फी

बांधकाम कामगार नोंदणी करिता फी पंचवीस रुपये वार्षिक वर्गणी साठ रुपये

बांधकाम कामगार नोंदणी पात्रता निकष

करण्याकरिता बांधकाम कामगाराची वही 18 ते 60 दरम्यान असावे. जर तुम्ही एवढ्यात बसत असेल तर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र आहात त्याचप्रमाणे बांधकाम काम करणे करण्यासाठी bhandhkam kamgar yojana बांधकाम कामगारांनी मागील एका वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस म्हणजे तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेली असावे.

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करायचे असल्यास खालील प्रक्रिया तुम्हाला फॉलो करावी लागेल.

सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन बांधकाम कामगार विभागाची अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल त्यानंतर ही वेबसाईट ओपन झाल्यावर एक नवीन ओपन होईल म्हणजे तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या  'bhandhkam kamgar yojana' नवीन नोंदणी हा परत मी निवडून घ्या त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक तसेच तुमचा मोबाईल क्रमांक टाकायला सांगेल त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म या बटनावर क्लिक करा.

हे देखील वाचा:-बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती

आता तुमच्यासमोर नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे न्यू बी ओ सी डब्ल्यू रजिस्ट्रेशन उघडेल त्या तुम्हाला खालील माहिती प्रविष्ट करायची आहे.

  • पर्सनल डिटेल
  • कौटुंबिक माहिती कायमचा पत्ता
  • बँक डिटेल
  • बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचा तपशील
  • नियुक्त तपशील.

आता तुम्हाला तुमचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करायची आहे. आताचे घोषणापत्र वर क्लिक करून फॉर्म सबमिट करा. आता तुम्ही "bhandhkam kamgar yojana"  बांधकाम कामगार म्हणून तुमची स्वतःची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आता तुम्हाला एक नंबर मिळेल तो तुमच्या जवळच्या कामगार केंद्र जाऊन द्यायचा आहे.

Bhandhkam Kamgar Yojana

Bhandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार ऑफलाईन आणि कशी करायची?

बांधकाम कामगार ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पद्धतीने अर्ज करायचा आहे व्यवस्थितपणे भरून त्याला आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून घ्या. तुमच्याजवळ बांधकाम कामगार केंद्रात जाऊन हा फॉर्म तुम्ही जमा करायचा आहे. त्यानंतर त्या केंद्रातून तुमची ऑफलाईन नोंदणी करून दिले जाईल.

हे पण वाचा:-बांधकाम कामगार नोंदणी करून मिळवा विविध प्रकारच्या 32 योजनांचा लाभ!


बांधकाम कामगार नूतनीकरण

बांधकाम कामगार नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षी इथे  Renew देखील करावे लागते त्यामुळे रिन्यू करण्याकरिता खाली लिंक वर तुम्ही जाऊ शकता.

रिन्यू करण्यासाठी येथे क्लिक करा.

या लिंक वरती क्लिक करा आता तुम्हाला तुमची नोंदणी केल्याचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून process to form करून घ्यायच आहे. नंतर आता तुम्हाला खाली दिलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे बांधकाम कामगार रिन्यूअल हा अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमची बांधकाम कामगार renew होऊन जाईल.

मित्रांनो ही पोस्ट ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


Post a Comment

0 Comments