Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.
Goat farming loGoat farming loan Interest-free loan up to 18 lakhs for goat farming.
माझ्यासारख्या युवा पिढीला राज्य शासनाच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी आलेली आहे व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये तुमचं वय अर्धवट घातलेला आहे.आता बाकीचे वय सुद्धा तुम्ही या नोकरीच्या शोधामध्ये घालणार का तेवढा तुमचा अभ्यास आहे का?स्पर्धा किती आहे हे पहा.
![]() |
| Goat farming loan |
Goat farming loan तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकत असाल तरच राहा टिकत नसेल तर बिलकुल तिथून वापस निघा व्यवसाय करा.राज्य शासन तुम्हाला मदत करतात केंद्र शासन तुम्हाला मदत करतं अनुदानावरती तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी पैसा सुद्धा दिला जातो.मग व्यवसाय करावा तर कसा करावा अनेक माझ्या युवा विचार पडत असतात.
Goat farming loan राज्य शासनाच्या माध्यमातून 20 जानेवारी 2023 रोजी एक शासन निर्णय घेतलेला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला शेळीपालन, मेंढीपालन, वराह पालन व्यवसाय करण्यासाठी दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत तुम्हाला मदत केली जाते.
केंद्र पुरस्कार राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेच्या सन 2021 22 पासूनच्या अंमलबजावणी प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 20 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
शेळीपासून लहान वयात दूध मिळते.
शेळ्यांना चारा कमी लागतो. शेळीला गाईपेक्षा १/५ व म्हशीपेक्षा १/६ चारा लागतो.
शेळीचे दूध पचनास अतिशय हलके व पौष्टिक असते. त्यातील स्निग्धांश कण (lipid particles)अतिशय बारीक असल्याने व दुधात चांगले विखरूले असल्याने पचनास सुलभ असतात. शेळीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म(Medicinal properties) असल्याने ते दूध पौष्टिक असते
शेळीचा उपयोग दूध, मांस, कातडी, केस व खताच्या उत्पादनासाठी सुद्धा होतो.
शेळीच्या मांसात चरबीचे प्रमाण कमी असल्याने मानवाच्या आहारांत त्याला विशेष महत्व आहे.
शेळीच्या शिंगापासून व खुरांपासून उत्तम प्रकारचा डिंकयुक्त पदार्थ(gummy substances) बनविला जातो.
शेळी हा प्राणी आकाराने लहान असल्याने मोठ्या कळपाची वाढ हि झपाट्याने होते.
शेळी व्यवसायात गुंतविलेल्या पैशांची उलाढाल ताबडतोब होते. कारण हे जनावर अगदी अल्पावधीतच परिपक्व होते. ८ ते १० महिन्यापर्यंत वाढविलेली करडे मासांसाठी चालतात.
तर अशा प्रकारचे अनेक शेळी संगोपनापासून फायदे आपल्याला मिळू शकतो.


0 Comments