Magel Tyala Gal : आता सर्व शेतकऱ्यांची शेती होईल गाळयुक्त शिवार

Magel Tyala Gal : आता सर्व शेतकऱ्यांची शेती होईल गाळयुक्त शिवार


Magel Tyala Gal महारष्ट्रत गळूयुक्त शिवर यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेचे राज्यामध्ये अंमलबजावणी केली जात असताना याच्यासोबत राबवला जाणारा एक महत्त्वाचा घटक एक महत्त्वाची योजना म्हणजे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून डिसेंबर मध्ये जीआर काढून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राज्यामध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.

Magel Tyala Gal

Magel Tyala Gal

आता तुम्हीही तुमच्या शेतात गाळ मोफत टाकू शकता

  • याच पार्श्वभूमी आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यामध्ये या गाळमुक्त धरणगायुक्त शिवारची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली जाईल.
  • आपल्या गावातील पाझर तलाव असतील धरण असतील अशा धरणामधील गाळ कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता राज्य शासनाच्या माध्यमातून मशीन दिले जाईल.
  • त्या मशीन साठी डिझेल दिलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून उपसा केलेला गाळ आपण हा मोफत मध्ये आपल्या शेतामध्ये टाकू शकतो.
  • मात्र हा गाळ टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाहतुकीचा जो खर्च आहे तो शेतकऱ्याला स्वतः त्या ठिकाणी करावा लागतो.
  • शासनाच्या माध्यमातून किंवा जे काही स्वयंसेवी संस्था असतील एनजीओ असतील यांच्या माध्यमातून गाळाचा उपसा करून दिला जातो.
  • असा उपसा करून दिलेला गाळ कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता या ठिकाणी शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये टाकण्याची मुभा आहे.
  • त्याच्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्र त्यानुसार तुम्हाला गाळाची प्रतिब्रास मध्ये मागणी करून तुम्ही त्या ठिकाणी तो काळ टाकू शकता.
  • याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असतो हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुढे गाळ टाकण्यासाठी मुभा दिली जाते.
  • किंवा तुम्ही ऑफलाइन पद्धतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये प्रस्ताव देऊन मशिनेची मागणी करून शेतकरी सामूहिक रित्या सुद्धा अशा काळाचा उपसा करून आपल्या शेतामध्ये गाळ टाकू शकता.
  • ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तशा प्रकारची मागणी करू शकता ज्याच्यासाठी जे प्रस्ताव खूप दिवसापासून मागविले जात आहे.
  • बऱ्याच साऱ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते प्रस्ताव दिले गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आता एप्रिलच्या या दहा तारखेनंतर तशा प्रकारची प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाईल.
  • परंतु तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू इच्छित असाल तुम्हाला जर वैयक्तिक रित्या अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी जलसंधारण विभागाच्या वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.
  • त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा

  • पोर्टल वर आल्यानंतर आपल्याला लॉगिन करायचे ऑप्शन येईल.
  • परंतु आपल्याकडे लॉगिन आयडी पासवर्ड नसल्यामुळे आपल्याला आणि ग्रामपंचायत अशा प्रकारच्या तीन प्रकारच्या नोंदणी याच्या अंतर्गत केल्या जाऊ शकतात.
  • आपला जर एनजीओ असेल तर एनजीओ ची नोंदणी करू शकता ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचा ठराव अपलोड करून आपण ग्रामपंचायतची नोंदणी करू शकता.
  • आणि आपण जर वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करत असाल तर वैयक्तिक शेतकरी म्हणून याच्या अंतर्गत नोंदणी करू शकता.
  • याच्यामध्ये सर्वात प्रथम स्त्री पुरुष सिलेक्ट करा पहिले नाव टाइप करा. याच्यामध्ये आधार कार्ड नुसार आपला असलेले नाव द्या.
  • याच्यानंतर आपला 12 डिजिटचा आधार क्रमांक याच्यामध्ये टाइप करा.
  • आपला सातबारा यामध्ये अपलोड करा पीडीएफ साइज मधील फाईल आपल्या या ठिकाणी अपलोड करायची आहे.
  • मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि आपला पत्ता द्या.
  • यानंतर आपल्याला आपला जिल्हा यादीमधून सिलेक्ट करायचे सर्व जिल्ह्याची यादी देण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्याचे नाव याच्यातून सिलेक्ट करा.
  • त्याच्यानंतर आपल्याला तालुक्याचे नाव रिप्लेट याच्यामधून आपला जो तालुका असेल तो निवडा.
  • तालुका निवडल्यानंतर पुन्हा गावाचे नाव दाखवले जातील याच्यातून आपल्या गावाचं नाव निवडा.
  • जिल्हा तालुका गाव निवडल्यानंतर आपल्याला युजर आयडी सेट करायचा आहे जो आपल्या लक्षात राहील असा यूजर आयडी याच्यामध्ये आपल्याला सेट करा.
  • युजर आयडी निवडल्यानंतर पुन्हा एकदा आपला पासवर्ड टाका जो आपल्या लक्षात राहील असा पासवर्ड ठेवा.
  • तोच पासवर्ड परत एकदा टाकायचं आणि पासवर्ड टाकल्यानंतर जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो जसाच्या तसा पाहून आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करा.
  • कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली ऑप्शन सबमिट करा या सबमिट करा वर क्लिक करा.
  • यावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज आपली नोंदणी सक्सेसफुली सबमिट होईल.
  • आपल्याला मेसेज दाखवला जाईल तुमची नोंदणी सक्सेसफुली सबमिट झालेली आहे त्याला ओके करा.
  • ओके वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला लॉगिनच्या पेजवरती रिडारेक्ट केले जाईल.

Magel Tyala Gal

  • ज्या ठिकाणी आपल्याला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करायचे याच्यामध्ये आपण जो यूजर आयडी बनवलेला आहे तो युजर आयडी टाका.
  • सेट केलेला पासवर्ड याच्या अंतर्गत एंटर करा.
  • खाली कॅपच्या कोड बॉक्स मध्ये टाका आणि एंटर करा.
  • नंतर लॉगिन वर क्लिक करा लॉगिन होईल आपल्याला मुख्य प्रश्नावरती आपण कुठल्याही योजने करता अद्याप अर्ज केले नाही.
  • त्याच्यामुळे आपला अर्ज याठिकाणी ब्लॅक दाखवेल.
  • अर्ज करण्यासाठी दोन नंबरचे ऑप्शन देण्यात आलेली आहे गाळमुक्त तलाव या गाळमुक्त तलाववर क्लिक करा.
  • गाळमुक्त तलावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक आवेदन पत्र एक अर्ज आपल्यासमोर ओपन होईल
  • ज्याच्यामध्ये नोंदणी करताना जी माहिती दिलेली असेल आपलं नाव गावाचं नाव आपला मोबाईल नंबर ही सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाईल.
  • ही माहिती बरोबर आहे का पाहून खाली आपल्याला आपले जमिनीची आवश्यक असलेल्या गाळाची माहिती भरा.
  • यामध्ये सर्वात प्रथम माहिती भरायची ते म्हणजे सर्वे नंबर बद्दलची सर्वे नंबर द्या याच्यानंतर क्षेत्रफळ द्या.
  • सर्वे नंबर किती क्षेत्रफळे ते क्षेत्रफळ हेक्टर मध्ये या ठिकाणी द्या.
  • यानंतर गाळा बद्दलची माहिती द्या किती काळ आवश्यक आहे 100 gm पाहिजे की हजार किलोमीटर पाहिजे 200 किंवा 2000 गणमीटर जे काय आवश्यक असेल ते गाळाचे घनमीटर मध्ये त्या ठिकाणी संख्या द्यायची आहे.
  • याच्यानंतर पुन्हा जिल्ह्याचा तपशील निवडा.
  • त्याच्यामध्ये जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर पुन्हा तालुका रिप्लेट होईल तालुक्याची यादी दाखवली जाईल तालुका यातून निवडा.
  • तालुका निवडल्यानंतर पुन्हा गावाचं नाव निवडायचे गावाचं नाव निवडल्याबरोबर त्या गावांमध्ये जे काही तलाव असतील धरण असतील ते त्या ठिकाणी दाखवली जातील.
  • या नंतर खाली इंधनाचा खर्च आवश्यक आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा.
  • नाही चा अर्थ आपण स्वखर्चाने गाळ काढून शेतामध्ये टाकू इच्छेद आल आणि होय असेल तर त्या ठिकाणी होय वरती क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेची सर्व डिटेल द्या ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत किंवा जे इतर बँक असेल ते बँकेचे नाव
  • त्यानंतर शाखेचे नाव आयएफएससी कोड खाते क्रमांक ही सर्व माहिती या ठिकाणी द्या.


Magel Tyala Gal

Magel Tyala Gal यानंतर आपल्याला अर्ज सादर करा वर क्लिक करा अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर

अर्ज जतन करू इच्छिता विचारलं जाईल माहिती जर बरोबर असेल तर होय करा नसेल तर कॅन्सल करू शकता.

यानंतर अर्ज सक्सेसफुल त्याठिकाणी सबमिट होईल त्याचा अर्ज क्रमांक टोकन नंबर दाखवला जाईल.

आणि याला ओके केल्यानंतर qr च्या माध्यमातून पेमेंट असेल यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट असेल किंवा etc.

हे 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट करा याच्यासाठी मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर पुढे रीड केलं जाईल.

त्याच्यानंतर ओके करा आणि जर पेमेंट फेल झाल असेल तर पुन्हा एकदा आपल्या जे काही डॅशबोर्ड वर आपण केलेल्या अर्ज आहेत.

त्या अर्जाच्या स्थितीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट झालेला नसल्यामुळे मेक पेमेंटची किंवा पेमेंटची ऑप्शन त्या ठिकाणी दाखवली जाईल.

या ठिकाणाहून सुद्धा परत एकदा न झालेल्या अर्जाचं पेमेंट या ठिकाणी करू शकता.

Post a Comment

0 Comments