महिला बचत गट कर्ज योजना : महिला कर्ज योजना Women's Savings Group Loan Scheme : Women's Loan Scheme

महिला बचत गट कर्ज योजना : महिला कर्ज योजना
Women's Savings Group Loan Scheme : Women's Loan Scheme


महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार महिलांसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.

आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव महिला बचत गट योजना आहे.

Women's Savings Group Loan Scheme
Women's Savings Group Loan Scheme

महिला bachat gat योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरु असलेल्या एखाद्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरात बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.


राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे प्रमाण कमी आहे त्यामुळे अशा कुटुंबाकडे उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी कायमस्वरूपी साधन उपलब्ध नसल्या कारणामुळे अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते. शहरी भागात रोजगार उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी असते त्यामुळे त्यांना रोजगारासाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते त्यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते व अशा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाकडे उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असून सुद्धा तो सुरु करता येत नाही तसेच बँक व वित्त संस्था महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देण्यासाठी उत्सुक नसतात कारण महिला घेतलेले कर्ज परत फेडू शकतील कि नाही याची शंका असते तसेच साहुकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेणे महिलांना शक्य नसते त्यामुळे राज्यातील बहुतांश महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यापासून वंचित राहतात त्यामुळे राज्यातील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यात महिला बचत गट योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.

आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी; निवडणुकीआधीच मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय


 महत्वाची सूचना:-

आम्ही महिला bachat gat कर्ज योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात अशा कोणी बचत गटातील महिला असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकतील.


योजनेचे नाव                     महिलांसाठी व्यवसाय कर्ज योजना

विभाग                            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

राज्य                              महाराष्ट्र

लाभार्थी                          राज्यातील बचत गटातील महिला

लाभ                              उद्योग सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य

उद्देश                             महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य करणे

अर्ज करण्याची पद्धत        ऑफलाईन


महिला बचत गट कर्ज योजनेचा उद्देश
bachat gat loan purpose

  • राज्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा बचत गटातील महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे हा महिला bachat gat कर्ज योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करणे.
  • बचत गटातील ज्या महिलांना स्वतःच्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे अशा महिलांना महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांनी सुरु केलेल्या उद्योगाला चालना देणे.
  • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत ज्या महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुक आहेत अशा महिलांना कर्ज उपलब्ध करून देऊन सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील महिलांचा या योजनेअंतर्गत सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • महिलांचा सामाजिक स्तर उंचावणे
  • महिलांचे भविष्य उज्वल बनविणे
  • महिलांना स्वावलंबी बनविणे
  • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
  • राज्यातील महिलांना स्वरोजगार मिळावा व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात व राज्यातील बेरोजगार कमी व्हावी
  • महिला आर्थिक दृष्ट्या बळकट व्हाव्यात
  • महिलांना रोजगाराच्या शोधात आपल्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरु करण्यात आली आहे.
  • महिलांचे तसेच बेरोजगार नागरिकांचे रोजगारासाठी आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे स्थलांतरण थांबविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Women Loan Scheme

महिला कर्ज योजना 

महिला बचत गट कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
mahila loan scheme

  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे महिला बचत गट कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  • महिला bachat gat कर्ज योजनेअंतर्गत कमीत कमी अटी आणि शर्तींचा वापर करून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून इच्छुक महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील.
  • अर्जदार महिलांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी तसेच महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी महिला बचत गट कर्ज योजना फायद्याची ठरणार आहे.
  • या योजनेनंतर्गत ९५ टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५ टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्याला सहभाग शून्य असतो.
  • राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील बचत गटातील महिलांना या योजनेअंतर्गत सहभागी करून घेतले जाते.


महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे कर्ज
bachat gat yojana loan amount

या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme|

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत आकाराला जाणारा व्याजदर
bachat gat scheme interest rate

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारला जातो.

महिला bachat gatकर्ज योजनेअंतर्गत कर्ज परत फेडीचा कालावधी

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लाभार्थी महिलांना ३ वर्षाच्या आत व्याजासकट परत करणे अनिवार्य आहे.



महिला बचत गट कर्ज योजनेचे लाभार्थी
mahila samriddhi yojana beneficiary

महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ दिला जातो.


महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ
mahila bachat gat loan information in marathi

  • महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत नाममात्र अटी व शर्तींवर ४ टक्के व्याज दराने ५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेनंतर्गत राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील व राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध होतील त्यामुळे बेरोजगार महिलांना व नागरिकांना रोजगारासाठी स्वतःच्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही व नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे स्थलांतर थांबेल.
  • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत महिला राज्यात नवीन उद्योग सुरु करू शकतील त्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व राज्यातील बेरोजगार कमी होईल.
  • या योजनेअंतर्गत राज्यात नवीन उद्योग सुरु होऊन राज्याचा औद्योगिक विकास होईल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला स्वावलंबी बनतील.
  • या योजनेअंतर्गत स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
  • स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचा सामाजिक स्तर उंचावेल.
  • राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावेल
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या कुटुंबांचा सांभाळ करू शकतील.
  • महिला बचत गट कर्ज योजनेच्या सहाय्याने महिला उद्योजकांस प्रोत्साहन मिळेल.

Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन


महिला बचत गट कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता
mahila bachat gat loan yojana eligibility


अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.

अर्जदार महिला बचत गटातील महिला असणे आवश्यक आहे.


महिला बचत गट कर्ज योजनेच्या अटी व शर्ती
mahila bachat gat loan scheme terms & condition

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच महिला bachat gatकर्ज योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • फक्त महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल व पुरुष उद्योजकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेनंतर्गत ९५ टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५ टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्याला सहभाग शून्य असतो परंतु काही कारणास्तव राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेला स्वतःकडील ५ टक्के रक्कम भरावी लागेल.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय १८ वर्ष ते ५० वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • कर्जाचे वितरण केलेल्या तारखेपासून घेतलेले कर्ज ४ वर्षाच्या आत व्याजासकट परत करणे आवश्यक आहे.
  • ज्या महिलांनी बचत गट स्थापन करून किमान ०२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल अशाच महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २० लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते परंतु त्यापेक्षा जास्त लागणारी रक्कम लाभार्थ्यास स्वतःकडील भरणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांच्या बँक खात्याचा तपशील चालणार नाही.
  • अर्जदार महिला कुठल्याही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.
  • अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती भरून सदर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलेवर दंडात्मक कारवाई करून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.


महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
mahila bachat gat loan documents

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जन्म प्रमाण पत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँकेचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक
  • शपथ पत्र

शासकीय योजनांसाठी येथे क्लिक करा.

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
mahila bachat gat karj yojana application process

अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे किंवा आम्ही खाली अर्ज डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तेथून अर्ज डाउनलोड करायचा आहे.

अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.

अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.


महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ काय आहे?

महिला  bachat gat कर्ज योजनेअंतर्गत स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांना ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते


महिला बचत गट कर्ज योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील बचत गटातील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे व राज्यातील बेरोजगार कमी करणे


महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत व्याजदर किती आहे?

महिला बचत गट कर्ज योजनेचा व्याजदर ४ टक्के आहे.


महिला बचत गट कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे


महिला बचत गट कर्ज योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिला महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभार्थी आहेत


महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज किती वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे?

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज ३ वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य आहे.


महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

महिला बचत गट कर्ज योजनेनंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.


निष्कर्ष :-

आशा करतो कि महिला बचत गट योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.



प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.


https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Mulching Paper-Yojana-plastic-mulching-paper-Subsidy.html?m=1

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023

https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023

व्हाट्सअप ग्रुप

बचतगट

बचतगट योजना

बचतगट महिला

बचतगट कर्ज

बचत गट माहिती

बचतगट म्हणजे

bachat gat

Mahila bachat gat

Bachat gat yojana 


Post a Comment

0 Comments