नवीन विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार| विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान|
शेतकरी मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये मनरेगाच्या अंतर्गत विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येत असतात आणि या मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना चा लाभ जर एखाद्याला घ्यायचा असेल तर त्यांना ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागतो. परंतु ग्रामपंचायत मध्ये रविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना संदर्भात अनेक वेळा अडचणी निर्माण होत असतात ग्रामपंचायत द्वारे योजनांचे अर्ज न स्वीकारणे तसेच ग्रामपंचायत तिला योजना विषयी थोडीशी माहिती नसणे योजनांची माहिती न देणे योजनांची अंमलबजावणी करणे किंवा मस्टर निघत नाही तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची कोणतीही अडचण येत असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत योजनांबद्दल ऑनलाईन complaint नोंदवता येते.
![]() |
| Gram Panchayat Online Complaint |
त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येणाऱ्या मनरेगा अंतर्गत विविध प्रकारच्या बाबी संदर्भात तक्रार करायची असेल तर तुम्हाला आता महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या नवीन मनरेगा पोर्टलवरून तक्रार करता येतील 14 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या नवीन मनरेगा वेबसाईटचे लोकरपण झालेले आहे त्यामुळे आता या नवीन पोर्टलवरून मनरेगाच्या चालू असणाऱ्या योजना संदर्भात माहिती तसेच योजनांच्या तक्रारी संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी आहे.
ग्रामपंचायत योजना संदर्भात अर्ज करताना येणाऱ्या अडचणी
जेव्हा एकदा सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनांसाठी अर्ज करायला जातो त्यावेळेस त्याला ग्रामपंचायत मार्फत योजना संदर्भात पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात येत नाही किंवा बरेच वेळा ग्रामपंचायत मध्ये एखादे ग्रामपंचायत योजना नवीन सुरू झाल्यानंतर त्या योजनेचा शासन निर्णय निघाल्यानंतर सुद्धा ती योजना प्रत्यक्षात ग्रामपंचायत मध्ये राबविणे सुरू होत नाही अनेक वेळा योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यात येत नाही किंवा अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी देखील केली जाते त्यामुळे वरीलपैकी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असल्यास आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकता.
शेतकऱ्यांचे स्वप्न होणार पूर्ण l मागेल त्याला विहीर योजना 2023
मनरेगा ग्रामपंचायत योजना ची तक्रार कशी करायची?
मनरेगा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत मधील विविध योजनांच्या विषयी येणाऱ्या अडचणी संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागणार..- सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- आल्यानंतर थोडे पेज खाली केल्यानंतर तुम्हाला तुमची तक्रार नोंदवा हा एक पर्याय दिसेल.
- त्या पर्यावरण क्लिक करा.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेल्या असून त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आता मोबाईलवर आलेला ओटी टाकायचा आहे आता तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे.
- तुम्ही यापूर्वी केलेल्या तक्रारीची माहिती दिसेल नवीन तक्रार करण्यासाठी नवीन तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.
- आता स्वतःसाठी तक्रार करायची आहे की दुसऱ्यासाठी निवडून घ्या.
- आता तुम्हाला विचारलेली तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा आणि त्यानंतर तक्रारीचा प्रकरण निवडा त्यानंतर तुमच्या तक्रारीचा उपप्रकार निवडा.
- आता तुम्हाला तुमचा करायचा आहे तुमचा जिल्हा,तालुका,गाव ग्रामपंचायत तसेच पिनकोड टाकून घ्या.
- आता तुमची तक्रार कुणाकडे करायची आहे जसे की BDO तहसीलदार, कृषी विभाग यांपैकी कोणताही एक निवडा.
- आता तुम्हाला २००० शब्दांमध्ये तुमच्या तक्रारीची माहिती त्या ठिकाणी प्रविष्ट करता येणार आहे तक्रारीची माहिती या रकान्यात तक्रार व्यवस्थितपणे लिहून घ्या.
- जर तुमच्याकडे तक्रारी संदर्भात काही पुरावा किंवा एखादा पीडीएफ फाईल किंवा काही कागदपत्र असतील तर ते दोन्ही पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता.
- आणि शेवटी दिलेल्या शुभेच्छा करून सबमिट करून घ्या त्यानंतर तुमची तक्रार सबमिट होईल.
- आता तुम्ही जि तक्रार नोंदवलेली आहे त्या तक्रारीचा एक विशिष्ट प्रकारचा क्रमांक तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो तुम्ही जपून ठेवा.
- अशाप्रकारे आपल्याला अगदी मोफत ग्रामपंचायत मधील होणारे गावच्या विविध योजना संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास Gram Panchayat Complaint तसेच सूचना नोंदविता येते
हे पोर्टल महाराष्ट्रातील नागरिकांना 24x7 राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना-महाराष्ट्र अंतर्गत प्रदान केलेल्या नियम आणि हक्काशी संबंधित कोणत्याही विषयावर सक्षम अधिकाऱ्यांकडे त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध आहे. राज्यातील सर्व कार्यक्रम अधिकारी आणि सहकार्यक्रम अधिकारी यांना प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हे एकच पोर्टल आहे. हे ऑनलाइन पोर्टल गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यायोग्य मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नागरिकांना उपलब्ध आहे. तक्रारकर्त्या नागरिकाकडून आणि त्याच्या वतीने त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांकडून तक्रार स्वीकारली जाते.
हे पोर्टल सक्षम तक्रार निवारण कार्यालयाद्वारे प्रत्येक तक्रारीचे कालबद्ध निराकरण प्रदान करते आणि वेळेवर न सुटलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची सुविधा उपलब्ध करून देते .
या पोर्टलवर दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती तक्रारीच्या नोंदणीच्या वेळी प्रदान केलेल्या नोंदणी आयडीद्वारे ट्रॅक केली जाऊ शकते. हे पोर्टल सक्षम तक्रार निवारण कार्यालयाच्या निर्णयावर समाधानी नसल्यास नागरिकांना अपील करण्याची सुविधा देखील प्रदान करते.
तक्रार बंद केल्यानंतर तक्रारदाराचे समाधान न झाल्यास, तो/ती या पोर्टलवरील पुढील वरिष्ठ सक्षम तक्रार निवारण कार्यालयाकडे आपली तक्रार पुन्हा सुनावणीसाठी अपील करू शकतो. तक्रारकर्त्याद्वारे तक्रार नोंदणी क्रमांकासह पुन्हा तक्रारीची सुनावणीची विनंतीची स्थिती देखील ट्रॅक केली जाऊ शकते,
Ferfar Online Maharashtra: आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि असाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023
gram panchayat
nrega
egram
grampanchat online


0 Comments