सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी-मंत्री अब्दुल सत्तार
कन्नड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कृषिमंत्री व पालकमंत्री यांचा पाहणी दौरा...
छत्रपती संभाजी नगर:-शिवसेना भाजप सरकार हे शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा अधिकाऱ्यांना नुकसानीची पंचनामे करण्याची आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होत असून तात्काळ मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री सत्तार यांनी केले आहे.
![]() |
| सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी-मंत्री अब्दुल सत्तार |
Gharkul yojna 2023|घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे.
साहेब प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?
कृषिमंत्री यांनी कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, शेतकऱ्यांना भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे मात्र असे असले, तरीही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अशी चर्चा आता गावागावात सुरू झाली आहे.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री संदिपान भुमरे यांना कन्नड तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सविस्तर माहिती सांगितली आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा.तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी त्यांचं नाव व मदतीपासून वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या. असे निर्देश कृषी मंत्री व पालकमंत्री यांनी शासकीय यंत्रणेत दिले आहे, म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये. केतन काजे (शिवसेना तालुका कन्नड.)
तालुक्यातील निपाणी येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पालकमंत्री संदीपान भुमरे ,माजी आमदार नितीन पाटील ,शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांच्यासह उपस्थित अधिकारी व ग्रामस्थ.
तालुक्यात अनेक भागात गेल्या चार-पाच दिवसापासून गारपीटी सहकारी पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनुषंगाने कृषी मंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मंगळवारी 11 एप्रिल रोजी कन्नड तालुक्यातील निपाणी जेऊर आधी ठिकाणी मी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते.
बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana
तालुक्यातील मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने निपाणी, मुंगसापूर, चिंचखेडा बुद्रुक, तांदळवाडी, आडगाव, जेऊर या परिसरात गारपीट तर पिशोर,नागद,निंबाजी चिंचोली नागापूर करंजखेड यांचा विविध गावांचा अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शासकीय योजनांसाठी येथे क्लिक करा
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे,उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, तालुका प्रभारी कृषी अधिकारी प्रवीण सर्कलवर,तहसीलदार मोनाली सोनवणे, अधिकारी चंद्रहार ढोकणे, मंडळाधिकारी भीमराव वैद्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे,शिवसेना विभाग प्रमुख सोमनाथ जाधव, कैलास पवार, संदीप पवार, दीपक पवार, संदीप देवगन,नारायण सेठ, निपाणीचे सरपंच प्रताप सूर्यवंशी,दत्तू निकम,गणेश निकम, गणेश बोरसे यांसह शेतकरी महसूल ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार
तालुक्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वारा मुळे नुकसान झालेल्या फळबाग मिरची कांदा भाजीपाला तसेच आधी रवी पिकांची पाणी केली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहे. तेच पावसाच्या तडाख्यामुळे व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने करण्यात येईल.संदिपान भुमरे (पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर)
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023
पाऊस
गारपीट
अवकाळी पाऊस
शेतकरी
नुकसानग्रस्त शेतकरी
आत्महत्या
हवालदिल शेतकरी
तोट्याची शेती
नफ्याची शेती
अब्दुल सत्तार
संभाजीनगर





0 Comments