घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे, पहा घरकुल यादीत आपले नाव आहे का ?
Gharkul List 2023 : सरकार नेहमीच सरकारी योजनेच्या माध्यमातून सामान्य गरीब नागरिकांना घर बांधण्यासाठी पैसा देत असते. त्यासाठी पात्र नागरिकांची नवीन घरकूल यादी ऑनलाइन जाहीर केली जाते. जर या यादीत नाव असलेल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जातात. आता सध्या जाहीर झालेली घरकूल यादी तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहू शकता. पण ही घरकूल यादी नेमकी कशी पहावी हे बर्याच जणांना माहिती नसते. म्हणून याठिकाणी आपण नवीन घरकूल यादी (Gharkul List 2023) पाहणार आहोत. घरी बसून तुम्ही आपले तसेच गावातील लोकांचे नाव या यादीत शोधू शकता.
![]() |
Gharkul yojna 2023 |
23 जिल्ह्यातील 2 लाख 25 हजार व गारपीटिने त्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर
Gharkul yojna 2023
केंद्र सरकार सरकार प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून (PM Awas Scheme) देशातील गोर-गरिब नागरिकांना घराचे बांधकाम करण्यासाठी विविध हप्त्यांमध्ये पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करत असते. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात असणार्या लाभार्थ्यांना 1 लाख 30 हजार तर शहरी भागात असणार्या लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये या पद्धतीने मदत केली जाते. प्रधानमंत्री आवास योजना गरिबांसाठी राबवली जाणारी सरकारची गृहनिर्माण योजना (Housing Scheme) आहे.
घरकूल यादीमध्ये दरवेळेस नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. ज्या पात्र लोकांची नावे मागील घरकूल यादीत आली नाही अशा लोकांची नावे नवीन घरकूल यादीत (Gharkul List 2023) आलेली असतात. तुम्ही जर घरकूलसाठी पात्र असाल किंवा तुम्ही अर्ज घरकूलसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही याठिकाणी आपले नाव पाहू शकता. आणि विशेष म्हणजे ही यादी तुम्ही आपल्या गावानुसार पाहू शकता. चला तर मग नवीन घरकूल यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
नवीन घरकूल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशी पहा आपल्या गावातील नवीन घरकूल यादी (Gharkul List 2023)
(1) जर तुम्हाला नवीन घरकूल यादी (Gharkul List 2023) बघायची असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकता. सर्वात अगोदर पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर http://pmayg.nic.in/netiay/home.aspx यायचे आहे.
![]() |
| Social audit report |
या वेबसाईटवर आल्यानंतर होम पेजवर जाऊन Awassoft वरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर Awaassoft मध्ये Report उघडून घ्या. नंतर Social audit report ओपन करून घ्या.
![]() |
| Social audit report |
त्यामध्ये तुमचा जिल्हा तालुका गाव निवडून घ्या त्यानंतर समोर दिलेला कॅपच्या रकान्यात भरा. Submit वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या गावची घरकुल यादी दिसेल. यादीत तूमचे नाव आहे का तपासा.
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023




0 Comments