Gharkul yojana घरकुल योजनेच्या नियमित केला मोठा बदल सरपंच ग्रामसेवक यांना...
नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल योजनेचे नियमात शासनाने मोठा बदल केला आहे. मित्रांनो याआधी घरकुल योजनेचे काही अधिकार सरपंच आणि ग्रामसेवक यांना देण्यात आले होते. आणि यामुळे घरकुल योजनेत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत होते. तर
![]() |
| Gharkul Yojana Major changes in Gharkul Yojana to Sarpanch Gram Sevak |
आता सरपंच आणि ग्रामसेवक कडून अधिकार काढून घेण्यात आला आहे. तर पहा मित्रांनो शासकीय योजनेतून घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नसलेल्या ग्रामस्थांना गावठाण ची जागा देण्याचे अधिकार आता सरपंच आणि ग्रामसेवक यांना राहणार नाहीत.
हे अधिकार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक किंवा सरपंच यांना कुठल्याही लाभार्थ्यास परस्पर जागा देता येणार नाही.gharkul yojana त्याच्यानंतर बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनामार्फत अर्थ सहाय्य केले जाते.
ग्रामीण भागातील बेघर व्यक्तींना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी अर्थसहाय केले जाते. आणि या जागेवरच लाभार्थ्यांना घरकुल बांधावे लागते तसेच घरकुल बांधण्याचे नियम व निकष वेगळे आहेत, परंतु घरकुल बांधण्यासाठी गावातील कुठलेही जागाही तेथील सरपंच किंवा ग्रामसेवक सुचवतात. त्यामुळे आता गाव पातळीवर शासनाला स्वतःच्या मालकीची जागा शिल्लक राहिली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. gharkul yojana तसेच सरपंच किंवा इतर व्यक्तींनी सुचवल्या जागेवरून भविष्यात वादही निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
म्हणजेच घरकुलही पूर्ण होत नाही आणि जागेचा वादही मिटत नाही तर आता त्यावर उपाय म्हणून जिल्हा ग्रामपंचायत विभागाने 30 सप्टेंबर 2022 रोजी gharkul yojanaतील जागा वाटपाच्या अधिकारात बदल केले आहेत. व जागा उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जागा देण्यासंदर्भात शिफारस केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने लाभार्थ्यांना जागा मिळेल. तर अशाप्रकारे मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्याला जागा उपलब्ध करून देण्याच्या नियमात आता शासनामार्फत मोठ्या बदल करण्यात आला आहे. धन्यवाद.
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/8-712.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Anganwadi-sevika- Mandhan.html?m=1 Apr 7, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Village-Sevak-Recruitment.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Bhandhkam Kamgar-nondni.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Ek-Shetkari-Ek-Dp-Yojana.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Bandhkam-shishyavrutti-yojna.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Annasaheb-Patil-Karj-Yojan.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/17.html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/mudra-loan-cheme .html?m=1 Apr 6, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/vasantrao-naik-mahamandal-loan.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/PAN-Aadhar Linking.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/Discount-in-ST-Travel-for-Women.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Sukanya-Samriddhi-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/New-gold-rulesAadhaar-card-for-gold.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/03/ Business-Idea.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/PM-Kisan-Yojana.html?m=1 Apr 4, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/bhandhkam kamgar-yojana.html?m=1 Apr 3, 2023
https://jrmarathi1.blogspot.com/2023/04/Solah-Somvar-Vrat-Katha.html?m=1 Apr 2, 2023


0 Comments