नरेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार|Job card online registration 2023
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत कडून मिळणारे जॉब कार्ड कसे काढायचे याची संपूर्ण माहिती आपण पहाणार आहोत.तसेच जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे,अर्ज कसा करायचा याची माहिती आपण पहाणार आहोत.
शेतकऱ्यांनो शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड असत आवश्यक ; आता मागेल त्याला विहीर अनुदान योजना राबवली जात असून अनुदानात जवळपास एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता विहिरीसाठी शेतकरी बांधवांना चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दरम्यान यांसारख्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना जॉब कार्ड बंधनकारक आहे.
![]() |
| Job card online registration 2023 |
जॉब कार्ड : मनरेगा अंतर्गत गावातील लोकांचे जॉब कार्ड बनवले जाते. हे जॉब कार्ड मनरेगा अंतर्गत काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींचे बनवले जाते. मनरेगा जॉब कार्ड बनल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील मनरेगा ग्राम विकास अधिकाऱ्याला भेटून काम मागू शकता. त्या बदल्यात तुम्हाला मजूर म्हणून पैसे पण दिले जातात. त्याच बरोबर पंचायत समिती अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या खूप सार्या योजनांसाठी मनरेगा जॉब कार्ड चा वापर केला जातो. (Manrega job card)
आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. नवीन जॉब कार्ड कसे काढले जाते (New job card) त्यानंतर जॉब कार्ड कसे बनवायचे. तुमच्या गावाची जॉब कार्ड ची यादी कशी पहायची. जॉब कार्ड नंबर कसा काढायचा किंवा जॉब कार्ड नंबर कसा मिळवायचा. तुमचे जॉब कार्ड बनले असेल तर त्याला डाउनलोड कसे करायचे. अशी सर्व माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. खाली तुम्हाला सर्व माहिती देण्यात आलेली आहे जॉब कार्ड बद्दलची.
जॉब कार्ड म्हणजे काय ? |
जॉब कार्ड बनवण्याआधी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की, जॉब कार्ड म्हणजे काय ? तर जॉब कार्ड म्हणजे मनरेगा अंतर्गत आपण गावात जे काम करतो त्याची नोंद जॉब कार्ड मध्ये केली जाते. जॉब कार्ड हे नोंदणी पुस्तक आहे मनरेगा चे जॉब कार्ड बनल्यानंतर आपल्याला त्याचा नंबर मिळत असतो. त्याच्या मदतीने आपण किती दिवस काम केले आहे व कोणते काम केले आहे त्याचे पैसे किती झाले ते जमा झाले की नाही अशी सर्व माहिती त्या नंबर द्वारे चेक करू शकतो. त्याचबरोबर जॉब कार्ड पंचायत समिती च्या खूप साऱ्या योजनांसाठी उपयोगात येते. तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला जॉब कार्ड म्हणजे काय समजले असेल. (what is job card)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ नुसार, योजनेच्या लाभार्थ्यांकडे संबंधित ग्रामपंचायतीच्या सक्षम अधिकाऱ्याने लागू केलेले जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे. मनरेगा (MG NREGA) अंतर्गत, नरेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक कुटुंबाला दिले जाते, ज्यांचे प्रौढ सदस्य योजनेअंतर्गत रोजगाराची मागणी करतात. मनरेगा जॉब कार्ड धारकास १०० दिवसांच्या शारीरिक श्रमाचा हक्क आहे.
दरवर्षी, प्रत्येक लाभार्थीला नवीन नरेगा जॉबकार्ड दिले जाते. हे मनरेगा जॉबकार्ड मनरेगाच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in वरून सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते.w
केंद्र सरकार २०१०-११ पासून देशभरातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मनरेगा जॉबकार्ड यादी ऑफर करत आहे. पात्रता निकषांवर आधारित, नवीन लाभार्थी नरेगा (NREGA) जॉबकार्ड यादीमध्ये जोडले जातात तर काही जुने लाभार्थी काढून टाकले जातात.
नरेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार प्रदान करते आणि त्याच्या/तिच्या ओळखीचा पुरावा म्हणून देखील काम करते.
नरेगा जॉब कार्ड नंबर नमुना
१६-अंकी अल्फान्यूमेरिक नेगा (NEGA) जॉब कार्ड नंबर यासारखा दिसेल:
WB-08-012-002-002/270
सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold
नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे (जॉब कार्ड कसे काढावे )
नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे म्हणजेच तुम्ही आतापर्यंत जॉब कार्ड साठी अप्लाय केलेले नाही किंवा जॉब कार्ड तुम्ही अजून पर्यंत बनवलेले नाही आणि ऑनलाईन दिसणार या यादीमध्ये तुमचे नाव नाही अशावेळी तुम्हाला नवीन जॉब कार्ड बनवावे लागते. परंतु सर्व गावाचे आधीपासूनच जॉब कार्ड बनलेले असते जॉब कार्डसाठी नोंदणी केलेली असते त्यासाठी तुम्ही खाली दिलेला लेख वाचा जॉब कार्ड यादी कशी पाहायची या लेखा चा वापर करून तुम्ही तुमच्या गावाची यादी पाहू शकतात त्याच्या तुमचं नाव पाहायचं तुमचं नाव जर दिसत नसेल तर मग नवीन जॉब कार्ड साठी आम्हाला काय करावे लागेल. (How to make job card)नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला भेट द्यावी लागते. तुमच्या गावातील ग्राम विकास अधिकारी कडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज द्यायचा त्याला भरून ते सांगतील ते डॉक्युमेंट लावून त्यांच्याकडे जमा करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे जॉब कार्ड बनेल. तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल त्या नंबर चा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता त्याच्यासाठी सुद्धा खाली एक लेख दिला आहे त्याच्यात माहिती दिलेले आहे जॉब कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे. तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला माहिती समजली असेल नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे त्याबद्दल. (narega job how to make)
जॉब कार्ड यादी कशी पाहायची |
नवीन जॉब कार्ड बनवण्याचा आधी तुम्हाला तुमच्या गावाची जॉब कार्ड यादी ऑनलाईन पद्धतीने पाहावी लागते. ऑनलाईन असलेल्या जॉब कार्ड यादीत तुमचं नाव जर नसेल त्याच परिस्थितीत तुम्हाला नवीन जॉब कार्ड साठी अप्लाय करावे लागते. जॉब कार्ड यादी तुमचं नाव असेल तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड बनवण्याची गरज नाही तर आपण पाहू या मोबाईल मधून कशी पहायची. (Nrega Job Card online list maharashtra)
1) तुमच्या गावाची जॉब कार्ड यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18
2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.
4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.
6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.
7) येथे तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पूर्ण गावातील जॉब कार्ड ची यादी मोबाईल मधून पाहू शकता.
Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023
जॉब कार्ड नंबर कसा काढायचा | Job Card Number Kasa Kadhayacha
जॉब कार्ड नंबर खूप महत्त्वाचा असतो. जॉब कार्ड नंबर च्या मदतीने आपण आपल्या जॉब कार्ड ची सर्व माहिती ऑनलाइन मोबाईल मधून पाहू शकतो. जॉब कार्ड नंबर आपल्याकडे राहिला तर आपण किती दिवस काम केले आहेत कोणते काम केले आहे त्याच बरोबर किती पैसे आपल्याला मिळाले आहेत अशी सर्व माहिती त्याच्या मदतीने पाहू शकतो. खूप वेळा आपल्याला आपला जॉब कार्ड नंबर माहित नसतो. जॉब कार्ड नंबर तुम्हाला माहीत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जॉब कार्ड नंबर मोबाईल मधून कसा पाहायचा ते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. (Job card number online search maharashtra)जॉब कार्ड नंबर कसा काढायचा त्याच्या साठी खालील दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
1) जॉब कार्ड नंबर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18
2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.
4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.
6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.
7) येथे तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणि तुमच्या नावाच्या समोर जॉब कार्ड नंबर असेल. तो तुम्ही लिहून घेऊ शकता.
अशाप्रकारे तुम्ही तुमचा जॉब कार्ड नंबर मोबाईल मधून मिळवू शकता.
जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे |
आपल्याला सर्वांना माहीत आहे जॉब कार्ड खूप महत्त्वाचे असते जॉब कार्ड मुळे आपल्याला आपल्या गावातच रोजगार मिळू शकतो. तसेच जॉब का हे नवनवीन योजना साठी सुद्धा कामात येते. अशा परिस्थितीत तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल पण बनवलेले असेल तर ते मोबाईल मधून कसे डाउनलोड करायचे किंवा मोबाईल मधून कसे बनवायचे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमचे जॉब कार्ड बनवले असेल तरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते डाऊनलोड करू शकता. त्याच्यासाठी तुमचे नाव ऑनलाईन ला असणे गरजेचे आहे. तुम्ही अजून पर्यंत जॉब कार्ड काढलेच नसेल तर तुम्हाला जॉब कार्ड साठी नवीन आपलाय करावे लागेल नवीन जॉब कार्ड कसे काढायचे त्याबद्दल वरती माहिती दिली आहे. तुमचा जॉब कार्ड आधीपासून बनवले आहे पण तुमच्याकडे नाही हे किंवा बनवले होते परंतु ते हरवले आहे किंवा तुमच्याकडे जाणकार होते परंतु ते खराब झाले फाटले अशा परिस्थितीत तुम्ही जॉब कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. (how to download job card online Maharashtra in Marathi)तर मग चला पाहूया जॉब कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे.
1) जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18
2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.
4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.
6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.
7) येथे तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. तुमचे नाव सापडल्यानंतर नावाच्या पुढे तुम्हाला जॉब कार्ड नंबर दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.
8) जॉब कार्ड नंबर वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जॉब कार्ड तुम्हाला दिसेल आता तुम्ही तुमचे जॉब कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता त्याला फोटो चेक करून त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा.
9) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून तुमचे जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.
Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.
जॉब कार्ड चे फायदे ? (Benefits of job card in marathi)
जॉब कार्ड आहे लोकांच्या कामाची गॅरंटी घेतो म्हणजेच तुमच्याकडे जॉब कार्ड असले तर तुम्ही हक्काने तुमच्या ग्रामपंचायती काम मागू शकता. त्याचबरोबर जॉब कार्ड आधार कार्ड प्रमाणे आयडी प्रूफ म्हणून वापरू शकतो. जॉब कार्ड चा वापर सर्व प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी सुद्धा होतो. जॉब कार्ड हे दर्शवते की तुम्ही भारताचे नागरिक आहात तसेच एखाद्या राज्याचे व राज्यातील गावाचे नागरिक आहात. जॉब कार्ड सरकारने दिलेल्या वेगवेगळ्या योजनांसाठी फायदेशीर ठरते. जॉब कार्ड मुळे तुम्हाला कामासाठी कर्ज मिळू शकते त्याचप्रमाणे अनुदानावर वस्तू मिळू शकतात. ( Nrega job card benefits in Marathi)
जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ? | Documents For Job Card in marathi
जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट खालील प्रमाणे
- अर्जदाराचे नाव
- अर्जदाराचे वय
- अर्जदाराचे लिंग
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराची स्वाक्षरी/अंगठा
- अर्जदार आणि काम करण्यास इच्छुक असलेल्या घरातील इतर सदस्यांची स्वाक्षरी, अंगठा
- गावाचे नाव
- ग्रामपंचायतीचे नाव
- अर्जदार एससी/एसटी/आयएवाय/एलआर (SC/ST/IAY/LR) लाभार्थी आहे की नाही.
जॉब कार्ड स्टेटस कसे चेक करायचे ? | How to check job card status in marathi
1) जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18
2) तिथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
3) जसे की Financial Year विचारले जाईल ते टाका, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर proceed बटनावर क्लिक करायचे.
4) त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
5) त्याच्यात R1. Job Card / Registration या कॉलम मध्ये Job Card / Employment Registration या पर्यायावर क्लिक करा.
6) तुम्हाला तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉबकार्ड बनले आहे अशा सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर दिसतील.
7) आता येथे जर तुम्हाला तुमचं नाव दिसलं आणि तुमच्या नावासमोर नंबर दिसला म्हणजे समजून घ्या तुमचं जॉब कार्ड बनलं आहे किंवा तयार झालं आहे.
8) अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचा जॉब कार्ड स्टेटस.
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ नुसार, योजनेच्या लाभार्थ्यांकडे संबंधित ग्रामपंचायतीच्या सक्षम अधिकाऱ्याने लागू केलेले जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे. मनरेगा (mg nrega) अंतर्गत, नरेगा (nrega) जॉब कार्ड प्रत्येक कुटुंबाला दिले जाते, ज्यांचे प्रौढ सदस्य योजनेअंतर्गत रोजगाराची मागणी करतात. मनरेगा जॉब कार्ड धारकास १०० दिवसांच्या शारीरिक श्रमाचा हक्क आहे.
दरवर्षी, प्रत्येक लाभार्थीला नवीन नरेगा जॉबकार्ड दिले जाते. हे मनरेगा जॉबकार्ड मनरेगाच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in वरून सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते.w
केंद्र सरकार २०१०-११ पासून देशभरातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मनरेगा जॉबकार्ड यादी ऑफर करत आहे. पात्रता निकषांवर आधारित, नवीन लाभार्थी नरेगा (nrega) जॉबकार्ड यादीमध्ये जोडले जातात तर काही जुने लाभार्थी काढून टाकले जातात.
नरेगा (nrega) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार प्रदान करते आणि त्याच्या/तिच्या ओळखीचा पुरावा म्हणून देखील काम करते.
नरेगा जॉब कार्ड नंबर नमुना
१६-अंकी अल्फान्यूमेरिक नेगा (NEGA) जॉब कार्ड नंबर यासारखा दिसेल:
WB-08-012-002-002/270
नरेगा जॉब कार्डवरील तपशील
नरेगा जॉब कार्डमध्ये खालील तपशील असतील:
जॉब कार्ड क्रमांक
घराच्या प्रमुखाचे नाव
वडिलांचे/पतीचे नाव
श्रेणी
नोंदणीची तारीख
पत्ता: गाव, पंचायत, ब्लॉक, जिल्हा
बीपीएल कुटुंब
ज्या दिवसांसाठी कामाची मागणी करण्यात आली होती
वाटप केलेल्या कामाच्या दिवसांची संख्या
वाटप केलेल्या कामाचे वर्णन, मस्टर रोल नंबरसह
मोजमापाचे तपशील
बेरोजगारी भत्ता, असल्यास
तारखा आणि काम केलेल्या दिवसांची संख्या
तारखेनुसार दिलेली मजुरीची रक्कम
विलंब भरपाई, जर असेल तर
नरेगा जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक तपशील
अर्जदाराचे नाव
अर्जदाराचे वय
अर्जदाराचे लिंग
अर्जदाराचा फोटो
अर्जदाराची स्वाक्षरी/अंगठा
अर्जदार आणि काम करण्यास इच्छुक असलेल्या घरातील इतर सदस्यांची स्वाक्षरी, अंगठा
गावाचे नाव
ग्रामपंचायतीचे नाव
अर्जदार एससी/एसटी/आयएवाय/एलआर (SC/ST/IAY/LR) लाभार्थी आहे की नाही.
नरेगा जॉब कार्ड नोंदणी
नरेगा (NREGA) जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे पालन केले पाहिजे:
१ ली पायरी: तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या.
पायरी २: तुम्ही नरेगा (NREGA) जॉब कार्ड मागवून नोंदणी करू शकता किंवा विहित केलेले भरून ते ग्रामपंचायत कार्यालयात जमा करू शकता.
पायरी ३: तुमच्या तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला एक जॉब कार्ड लागू केले जाईल.
रोजगार योजना ग्रामीण कुटुंबांसाठी असल्याने, नरेगा जॉब कार्ड नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. तथापि, आपण विहित फॉर्म डाउनलोड करू शकता.
नरेगा जॉब कार्ड लिस्टमध्ये तुमचे नाव,
नरेगा (NREGA) जॉब कार्ड डाउनलोड ,
नरेगा कामाचे पेमेंट
नरेगा (NREGA) जॉब कार्ड वापरात नसल्याची यादी
नरेगा पोर्टलवर तक्रार कशी नोंदवायची?
नरेगा जॉब कार्डवरील तपशील
नरेगा जॉब कार्डमध्ये खालील तपशील असतील:
जॉब कार्ड क्रमांक
घराच्या प्रमुखाचे नाव
वडिलांचे/पतीचे नाव
श्रेणी
नोंदणीची तारीख
पत्ता: गाव, पंचायत, ब्लॉक, जिल्हा
बीपीएल कुटुंब
ज्या दिवसांसाठी कामाची मागणी करण्यात आली होती
वाटप केलेल्या कामाच्या दिवसांची संख्या
वाटप केलेल्या कामाचे वर्णन, मस्टर रोल नंबरसह
मोजमापाचे तपशील
बेरोजगारी भत्ता, असल्यास
तारखा आणि काम केलेल्या दिवसांची संख्या
तारखेनुसार दिलेली मजुरीची रक्कम
विलंब भरपाई, जर असेल तर
वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana
नरेगा बद्दल आवश्यक असणारी माहिती
नरेगा (NERGA) म्हणजे काय?
कामगार-केंद्रित कायदा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) असे नामकरण करण्यात आले. नरेगा (NREGA) हा एक सामाजिक सुरक्षा उपाय आहे जो भारतातील अकुशल कामगारांसाठी ‘काम करण्याचा अधिकार’ हमी देतो.
सप्टेंबर २००५ मध्ये लागू करण्यात आलेले आणि २००६ मध्ये सुरू करण्यात आलेले, मनरेगाचे उद्दिष्ट ग्रामीण भागात ‘आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा मजुरीचा रोजगार प्रदान करून प्रत्येक कुटुंबाला, ज्यांचे प्रौढ सदस्य अकुशल अंगमेहनतीसाठी स्वेच्छेने काम करतात’, ग्रामीण भागात उपजीविकेची सुरक्षा वाढविण्याचे आहे.
ही योजना सध्या भारतातील १४.८९ कोटी ग्रामीण कुटुंबांना एका वर्षात १०० कामकाजाचे दिवस पुरवते.
आर्थिक वर्ष २०२३ साठी, अर्थसंकल्पात या योजनेसाठी ७३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २.४ कोटींहून अधिक अतिरिक्त कुटुंबे मनरेगा अंतर्गत कामाची मागणी करत आहेत.
मनरेगाची मुख्य उद्दिष्टे
मागणीनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान १०० दिवस अकुशल मॅन्युअल कामाची हमी देणारे रोजगार उपलब्ध करून देणे, परिणामी विहित दर्जाची आणि टिकाऊपणाची उत्पादक मालमत्ता निर्माण करणे.
सक्रियपणे सामाजिक समावेश सुनिश्चित करणे.
गरिबांच्या उपजीविकेचा आधार मजबूत करणे.
पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण.
नरेगा जॉबकार्ड धारकांचे हक्क
योजनेसाठी अर्ज करण्याचा अधिकार.
जॉब कार्डचा अधिकार.
कामासाठी अर्ज करण्याचा आणि अर्जाची दिनांकित पावती मिळवण्याचा अधिकार.
अर्ज केलेल्या कामाचा कालावधी आणि वेळेची निवड.
अर्ज केल्याच्या १५ दिवसांच्या आत किंवा काम मागितल्याच्या तारखेपासून, आगाऊ अर्जाच्या बाबतीत, जे नंतर असेल ते काम मिळणे.
कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, क्रॅच आणि प्रथमोपचाराची सुविधा.
५-किमी त्रिज्येच्या पलीकडे रोजगार प्रदान केल्यास १०% अतिरिक्त वेतनाचा अधिकार.
मस्टर रोल तपासण्याचा आणि जॉबकार्डमध्ये दिलेल्या रोजगारासंबंधी सर्व माहिती मिळवण्याचा अधिकार.
साप्ताहिक पेमेंट करण्याचा अधिकार.
बेरोजगारी भत्त्याचा अधिकार, अर्ज केल्याच्या १५ दिवसांच्या आत किंवा काम मागितल्याच्या तारखेपासून रोजगार न दिल्यास, आगाऊ अर्जाच्या बाबतीत, यापैकी जे नंतर असेल.
मस्टर रोल बंद केल्याच्या १६ व्या दिवसाच्या पलीकडे प्रतिदिन न भरलेल्या वेतनाच्या ०.०५% दराने, विलंबासाठी भरपाईचा अधिकार.
रोजगारादरम्यान दुखापत झाल्यास वैद्यकीय उपचार, आवश्यक असल्यास हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासह आणि नोकरीदरम्यान अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास एक्स-ग्रेशिया पेमेंट.
जॉब कार्ड विषयी अधिक वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
नाही, नरेगा जॉब कार्ड हे एक कार्ड आहे ज्यामध्ये मनरेगा अंतर्गत नोंदणी केलेल्या प्रौढ सदस्याचा तपशील असतो. नरेगा जॉब कार्डवर कार्डधारकाचा फोटोही असतो.
मी जॉब कार्ड नंबर कसा तपासू शकतो?
तुमचा जॉब कार्ड नंबर तपासण्यासाठी, अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल आणि राज्य, जिल्हा, ब्लॉक, पंचायत, गाव आणि कुटुंब आयडी यांसारखे विविध तपशील द्यावे लागतील.
मी माझे नरेगा खाते कसे तपासू शकतो?
तुम्ही तुमचे नरेगा (NREGA) जॉब कार्ड तपशील वापरून अधिकृत वेबसाइटवर तुमचे NREGA खाते तपासू शकता.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा किंवा मनरेगा (MGNREGA) चे आदेश काय आहेत?
ज्यांचे प्रौढ सदस्य अकुशल हाताने काम करतात अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा हमी मजुरीचा रोजगार उपलब्ध करून देणे हे मनरेगाचे आदेश आहे.
नरेगा चे नाव बदलून मनरेगा कधी झाले?
२ ऑक्टोबर २००९ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ मध्ये सुधारणा करून या कायद्याचे नाव नरेगावरून मनरेगा असे बदलण्यात आले.
नरेगा जॉब कार्ड म्हणजे काय?
नरेगा जॉब कार्ड हे एक प्रमुख दस्तऐवज आहे जे मनरेगा अंतर्गत कामगारांच्या हक्कांची नोंद करते. हे नोंदणीकृत कुटुंबांना कामासाठी अर्ज करण्यास अनुमती देते, पारदर्शकता सुनिश्चित करते आणि कामगारांचे फसवणूकीपासून संरक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
मनरेगा अंतर्गत ‘घरगुती’ म्हणजे काय?
कुटुंब म्हणजे रक्त, विवाह किंवा दत्तक घेऊन एकमेकांशी संबंधित असलेल्या कुटुंबातील सदस्य आणि एकत्र राहणे आणि जेवण सामायिक करणे किंवा सामान्य रेशन कार्ड धारण करणे.
मनरेगा जॉब कार्ड नोंदणीची वारंवारता किती आहे?
मनरेगा जॉब कार्डसाठी नोंदणी वर्षभर सुरू असते.
घराच्या वतीने जॉब कार्डसाठी कोणी अर्ज करावा?
कोणताही प्रौढ सदस्य (१८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा) कुटुंबाच्या वतीने अर्ज करू शकतो.
घरातील सर्व प्रौढ सदस्य जॉब कार्डसाठी नोंदणी करू शकतात का?
होय, घरातील सर्व प्रौढ सदस्य, अकुशल हाताने काम करण्यास इच्छुक, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड मिळविण्यासाठी स्वतःची नोंदणी करू शकतात.
नरेगा जॉब कार्डची नोंदणी किती वर्षांसाठी वैध आहे?
नरेगा (NREGA) नोंदणी पाच वर्षांसाठी वैध आहे आणि विहित प्रक्रियेचे अनुसरण करून त्याचे नूतनीकरण/पुन्हा प्रमाणीकरण केले जाऊ शकते.
नरेगा जॉबकार्ड जारी करण्यासाठी वेळ मर्यादा किती आहे?
कुटुंबाच्या पात्रतेची योग्य पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पंधरवड्याच्या आत सर्व पात्र कुटुंबांना नरेगा (NREGA) जॉब कार्ड जारी केले जावेत.
हरवलेल्या व्यक्तीसाठी डुप्लिकेट नरेगा जॉब कार्ड देण्याची काही तरतूद आहे का?
मूळ कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास नरेगा (NREGA) जॉब कार्डधारक डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करू शकतो. ग्रामपंचायतींना अर्ज दिला जाईल.---
गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023
जॉब कार्ड ऑनलाईन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो का ?
हो तुम्ही जॉब कार्ड ऑनलाईन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
जॉब कार्ड नंबर ऑनलाईन मिळू शकतो का ? ( How to find job card number online )
तुम्ही जॉब कार्ड नंबर ऑनलाइन भरू शकतात.
जॉब कार्ड कोण काढू शकतो ? ( Who can apply for job card)
Job कार्ड खेळ्या गावातील कोणताही साधारण व्यक्ती काढू शकतो
बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l
जॉब कार्ड चा वापर कुठे व कसा करायचा ? (How to use job card and where to use it)
Job कार्ड चा वापर तुम्ही काम मागण्यासाठी करतात व पंचायत समिती, ग्रामपंचायत व सरकारी योजना मध्ये कामात येते.
जॉब कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र ? (job card online registration maharashtra)
जॉब कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र हे फक्त ग्रामपंचायत करू शकते आपल्याला करता येत नाही. ग्रामपंचायत मध्ये आपल्याला फॉर्म भरवा लागतो आणि मग जॉब कार्ड मिळते.
नरेगा जॉब कार्ड अधिकृत वेबसाईट कोणती ? (nrega job card official website link)
नरेगा जॉब कार्ड ऑफिसियल वेबसाइट ही आहे nrega.nic.in
मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये जॉब कार्ड बद्दलची मराठीमध्ये सर्व माहिती पाहिजे त्याचे जॉब कार्ड कसे काढायचे जॉब कार्ड म्हणजे काय जॉब कार्ड कसे नवायचे जॉब कार्ड साठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट जॉब कार्ड बंद आहे की नाही कसे चेक करायचे जॉब कार्ड चे फायदे काय जॉब कार्ड ऑनलाईन काढू शकतो का अशा सर्व प्रकारच्या जॉब कार्ड बद्दलच्या आपण या पोस्ट मध्ये पाहिजे मला माहिती नक्की आवडली असेल अशी आशा करतो.
जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे ? जॉब कार्ड चे फायदे ? सर्व माहिती पहा मराठी मध्ये | Job Card Information in marathi ? Job Card Mhanje Kay ? How to download job card
How to download job card - what is meaning job card - how to find job card number - how to aaply online for job card - job card registration maharashtra - नवीन जॉब कार्ड - जॉब कार्ड यादी - जॉब कार्ड लिस्ट - जॉब कार्ड चे फायदे - जॉब कार्ड कसे काढावे - मनरेगा जॉब कार्ड लिस्ट कशी तपासायची - जॉब कार्ड यादी ऑनलाईन कशी पाहायची - जॉब कार्ड ऑनलाईन कसं बघायचं - नरेगा ग्रामीण योजना - ग्रामीण रोजगार हमी योजना - नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र 2023
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.
गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|
विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!
Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन
मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2023 : Mulching Paper Yojana plastic mulching paper Subsidy
बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana
सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme
वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana
The new rules of PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे नवे नियम ...
Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.
सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold
Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l


0 Comments