महाराष्ट्र मध्ये तब्बल 13000 पदासाठी नवीन ग्रामसेवक भरती सुरू अर्ज करण्यासाठी..GramSevak Recruitment...
GramSevak Recruitment. मित्रांनो बघा सगळ्यांना माहिती आहे. ग्रामसेवक हे गावागावातील खेड्या खेड्यातील एकदम प्रतिष्ठेच असं पद आहे. तुम्हाला माहिती आहे.
![]() |
| Gram Sevak Recruitment |
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो म्हणजेच सरपंच नंतर जे काही पद असेल तर ते ग्रामपंचायतीचे पद असते. त्या ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत भरती 2023 या भरती बद्दल आपण तुमचे हे पाच मिनिट द्या मित्रांनो कारण येणाऱ्या महिन्यामध्ये परीक्षेसाठी तुम्हाला पुस्तकं सर्व सर्व गोष्टी फ्री देणार आहे.
वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana
वयोमर्यादा काय लागते पदाचे कर्तव्य जबाबदाऱ्या काय असतात बढती म्हणजे पदोन्नती तुम्हाला कुठपर्यंत मिळते अभ्यासक्रम काय असतो? पगार काय असतो आणि परीक्षा जाहिरात याची केव्हा येणार आहे. 'Gram Sevak Recruitment'
ग्रामसेवक भरतीसाठी पात्रता मित्रांनो तुम्ही बारावी पास असायला पाहिजे तुम्हाला कमीत कमी 60% असायला पाहिजे तुमची बारावीची शाळा कुठली असू द्या तुमचा आर्ट सायन्स कॉमर्स कुठलेही चालेल जर तुम्हाला बारावी मध्ये जर 60% नसतील मित्रांनो तर तुम्ही किमान पदवीधर असायला पाहिजे कुठल्याही शाखेमध्ये जर ते सुद्धा नसेल तर तुमचा कृषि डिप्लोमा झाला असेल कृषी पदविका झाली असेल तरीसुद्धा तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहात. अशाच प्रकारची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करामित्रांनो, तर "Gram Sevak Recruitment" ग्रामसेवक या पदासाठी तुमची वयो मर्यादा किती असायला पाहिजे जर तुम्ही खुल्या प्रवर्गामधून असाल तर तुमचं कमीत कमी 18 वर्षे वय असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्षाचं वय असायला पाहिजे जर तुम्ही मागासवर्गीय मधून असाल ओबीसी असा एससी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वयाची मर्यादा मिळत आहे. |


0 Comments