gai gotha anudan बांधणीसाठी जनावरांच्या टॅगिंगची अट शिथिल...2023

गोठा बांधणीसाठी जनावरांच्या टॅगिंगची अट शिथिल…Cattle tagging condition relaxed for shed construction...


gai gotha anudan अनुदानावरील गोठा बांधण्यासाठी पशुपालकांना त्यांच्याकडील जनावरांना टॅगिंग (Animal Tagging) असण्याची अट होती. ही अट आता शिथिल करण्यात आली आहे. संबंधित ग्रामसेवक, तांत्रिक सहायक किंवा ग्रामरोजगार सेवकांनी पंचनामा करून लाभाथ्र्यांकडे उपलब्ध जनावरांची दिलेली आकडेवारी देखील यापुढे मान्य असेल.
Cattle tagging condition relaxed for shed construction...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मगांराग्रारोहयो) अंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमन्द्धी योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेतून गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा अनुदानावर बांधण्याची तरतूद आहे. परंतु त्यासाठी तयार प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग सक्तीचे करण्यात आले होते. टॅगिंग नसल्याने या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नुकताच सुधारित अध्यादेश काढण्यात आला आहे. त्याद्वारे जनावरांच्या स्वखचनि घेतलेल्या जनावरांना टॅगिंगची (Animal Tagging) अट शिथिल केली आहे.

शासकीय योजनांसाठी येथे क्लिक करा.

गैरप्रकारला प्रोत्साहन मिळण्याची शंका gai gotha anudan 

योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर जनावरांचे पंचनामे ग्रामसेवक, तांत्रिक सहायक, ग्राम रोजगार सेवक करतील. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्या पैकी कोणीही एक हजर असणे आवश्यक असेल. योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत केलेला हा बदल काहींसाठी दिलासादायक असला, तरी काहींनी मात्र याद्वारे  गैरप्रकारला  प्रोत्साहन मिळण्याची शंका व्यक्त केली आहे. पंचनामा करताना ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक हजर असावा, असेही नव्या शासन अध्यादेशात म्हटले आहे.टॅगिंग केल्यास जनावराची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होते. परिणामी, अनेक प्रकारचे गैरप्रकार थांबू शकतात. अनुदान योजनांमध्ये देखील याचा वापर होणे गरजेचे असताना टॅगिंगशिवाय जनावरांसाठी अनुदान योजना राबविणे चुकीचे आहे. उलट शासनाने टॅगिंग सक्तीचे करावे.


 प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.


Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.


गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|

विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!


Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन


मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2023 : Mulching Paper Yojana plastic mulching paper Subsidy


बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana


सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |


प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme


वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana


The new rules of PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे नवे नियम ...

Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.


सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold


Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


PAN-Aadhar Linking :31 मार्च 2023 पूर्वी हे काम न केल्यास पॅन निष्क्रिय होईल! इनकम टैक्स विभागाचा इशारा!


बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l


Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?


Post a Comment

0 Comments