Gram panchayat report आपल्या ग्रामपंचायतला किती निधी आला आणि कुठे खर्च झाला पहा आपल्या मोबाईलवर.
Gram panchayat report नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज एक अशी माहिती देणार आहे.तुमच्या ग्रामपंचायतीला पैसा किती आला लाईव्ह तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येते. अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुम्ही चेक करू शकता, तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून मित्रांनो तुमचा हक्क आहे. हे चेक करण्याचा तुमच्या ग्रामपंचायतीचा पैसा जातोय कुठे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
Gram Panchayat Nidhi: तुम्हाला माहित आहे का तुमच्या ग्रामपंचायतला किती पण येतो Village Panchayat दरवर्षी?आलेला पैसा कुठे खर्च होतो? तुम्हाला कोणत्या स्कीमचा लाभ मिळतो.पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.
![]() |
| Gram panchayat |
सर्वप्रथम ई ग्राम e-Gram swaraj पंचायत प्लेस्टोर मध्ये सर्च करायचे,सर्च केल्यानंतर, तुम्हाला एक ॲप दिसेल त्याला इंस्टॉल करून घ्यायचे.
ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ॲप मध्ये राज्य निवडायचे आहे.
गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं?
महाराष्ट्रातील काही गावांमध्ये सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी-मंत्री अब्दुल सत्तार
गावाचं बजेट कसं ठरतं?
सुरुवातीला पाहू या गावाचं बजेट कसं ठरतं ते.प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. त्यामध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. त्यानंतर या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती उपलब्ध निधी आहे आणि सरकारकडून किती अपेक्षित आहे, यासंबंधीचं एक अंदाजपत्रक तयार केलं जातं.
याविषयी ग्रामीण अर्थकारणाचे अभ्यासक दत्ता गुरव सांगतात, "गावातल्या सगळ्या योजनांचं एकत्रित अंदाजपत्रक 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवणं आवश्यक असतं. हे अंदाजपत्रक पंचायत समिती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते.
"एका गावाकरता केंद्र, राज्य सरकार आणि इतर अशा जवळपास 1140 योजना असतात. आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं,कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं, यानुसार ठरतं."
जर संबंधित योजना राज्य सरकारची असेल तर 100 टक्के निधी राज्य सरकार देतं आणि केंद्राच्या बहुतांश योजनांसाठी 60 टक्के केंद्र सरकार,तर 40 टक्के राज्य सरकार देतं.
गुरव सांगतात, "1 एप्रिल 2020 पासून 15वा वित्त आयोग सुरू झाला आहे. त्यानुसार सरकार गावातल्या प्रति माणसी प्रति वर्षी सरकार 957 रुपये देत आहे. 14 व्या वित्त आयोगासाठी ही रक्कम 488 रुपये होती."
14 व्या वित्त आयोगानं जो पैसा गावासाठी दिला होता, त्यातला 25 टक्के मानवविकास, 25 टक्के कौशल्य विकास, 25 टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि 25 टक्के पायाभूत विकासासाठी खर्च करण्यास सरकारनं सांगितलं होतं.
आता 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत गावाला मिळालेल्या एकूण निधीपैकी 50 टक्के निधी पाणीपुरवठा, स्वछता आदी बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे, तर उर्वरित 50 टक्के इतर बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे.
पण तुमच्या गावासाठी सरकारकडून किती निधी आला आणि ग्रामपंचायतीनं तो कुठे खर्च केला, हे कळेल कसं?
गावाचं रिपोर्ट कार्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या पंचायती राज दिवसाला म्हणजेच 24 एप्रिल 2020 रोजी 'ई-ग्राम स्वराज' या मोबाईल एप्लिकेशनचं लोकार्पण केलं होतं.
यावेळी ते म्हणाले होते,"या अँपवर ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळेल. ग्रामपंचायतीसाठी दिलेला निधी, तो निधी कुठे खर्च झाला, ही सगळी माहिती उपलब्ध असेल. याद्वारे गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीत काय सुरू आहे, काय काम सुरू आहे, ते कुठवर आलं आहे, सगळी माहिती आपल्या मोबाईलवरून पाहू शकेल. "
आता ही माहिती कशी पाहायची, ते जाणून घेऊया.
ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्च केला?
यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून "ई-ग्राम स्वराज" नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. हे एप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
यात तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेट मध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचं नाव निवडायचं आहे.
एकदा का ही माहिती निवडून झाली की तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर सगळ्यात वरती आपण जी माहिती भरलेली असते, ती तुम्हाला दिसेल. यात राज्य,जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव दिसेल. गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांकही दिसेल.
त्याखाली तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे, ते वर्षं निवडायचं आहे.
Gharkul yojna 2023|घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे.
त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेगवेगळे पर्याय येतात. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ER Details हा. यामध्ये ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते.
या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला गावातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांची सविस्तर माहिती यात दिसून येते. यात संबंधितांचं नाव,पद, वय, जन्मतारिख अशी माहिती दिलेली असते.
आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे एप्लिकेशन नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे यात माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे सगळ्याच गावांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींची नाव यात तुम्हाला दिसेलच असं नाही. पण, असं असलं तरी गावाच्या विकासकामासाठी सरकारनं किती पैसा दिला आणि त्यातला किती पैसा ग्रामपंचायतीनं खर्च केला, हे मात्र तुम्ही नक्कीच पाहू शकता.
त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved activities हा. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ते सांगितलेलं असतं.
त्यानंतर तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे Financial Progress. यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते.
या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यात आपण जे आर्थिक वर्ष निवडलेलं असतं ते सुरुवातीला तिथं दिलेलं असतं. त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलेलं असतं.
त्यानंतर त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली असते.
त्याखाली List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.
निधी उरला तर काय?
ई-ग्राम स्वराज एपवर तुम्हाला अशी अनेक गावं सापडतील, ज्यांना मिळालेल्या निधीपैकी 30, 40, ते 50लाखांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करता आली नाही.मग या खर्च न केलेल्या निधीचं काय होतं? ग्रामीण अर्थकारणाचे अभ्यासक डॉ. कैलास बवले याविषयी सांगतात, "ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असं समजावं. पैसे खर्च करण्यासाठी सरपंचाकडे डोकं असावं लागतं. पैसे नेमके कुठे खर्च करायचे? हे त्याला कळायला हवं. पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा प्रॉपर विकास आराखडा तयार करू शकली नाही, असा होतो."
शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील मागास जमातीच्या कुटुंबाना मिळणार हक्काचं घर..
Gram Panchayat Nidhi: आपल्यागावातील ग्रामपंचायत निधी चा हिशोब पहा 5 मिनिटांत मोबाईलवर
Gram panchayat kamacha tapashil
तुम्ही दर पाच वर्षांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देता. मात्र गावासाठी ते किती निधी आणतात आणि काय कामं करतात, याची कल्पनाही ग्रामस्थांना नसते.
रस्ते,पाणी अशी कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो, याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे.
पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे
गावाचं रिपोर्ट कार्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या पंचायती राज दिवसाला म्हणजेच 24 एप्रिल 2020 रोजी ई-ग्राम स्वराज’ या मोबाईल एप्लिकेशनचं लोकार्पण केले होते
यावेळी ते म्हणाले होते,”या अॅपवर ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळेल. ग्रामपंचायतीसाठी दिलेला निधी, तो निधी कुठे खर्च झाला, ही सगळी माहिती उपलब्ध असेल. याद्वारे गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीत काय सुरू आहे, काय काम सुरू आहे, ते कुठवर आलं आहे, सगळी माहिती आपल्या मोबाईलवरून पाहू शकेल. ”
ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्च केला
यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून ई-ग्राम स्वराज नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. हे एप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved activities हा. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ते सांगितलेलं असते.
त्यानंतर तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे Financial Progress.यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते.
Grampanchayat subsidy list 2023
आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली असते.
त्याखाली List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.
त्या नंतर Cash Book Report या पर्यायावर क्लिक करा
पुढील स्टेप अशी आहे की, नंतर Cashbook Report हा पर्याय निवढा
त्या नंतर Month Wise या पर्याय वर क्लिक करा.
परत खाली या आणि खालील स्टेप करा.
Month Wise या पर्याया वर क्लिक करा.
नंतर Financial Year या पर्याय सिलेक्ट करा
त्या नंतर तुमचे राज्यं म्हणजे Stateनिवडा.
त्या नंतर Accounting Entityवर Village Panchayatया पर्याय वर क्लिक करा, व तुमचे गाव निवड, किंवा तुमच्या गावाला जी ग्राम पंचायत आहेत टी ग्राम पंचायत निवढा.
त्या नंतर खाली तुमचं जिल्हा District वर सिलेक्ट करून जिल्हा निवडा.
नंतर Block वर क्लिक करून तालुका निवडा.
नंतर Village वर क्लिक करून गाव निवडा.
त्या नंतर Captcha Answer मध्ये समोर दिसत असलेला अंक/शब्द टाका व Get Report या बटणवर क्लिक करा.
केल्यानंतर त्या महिन्याचा PDF रिपोर्ट तुमच्या समोर येईल तो सेव्ह करा
व तपासा आपल्या ग्रामपंचातीच्या कामाचे प्रत्येक महिन्याच्या कामाचे सविस्तर तपशील, तुमच्या समोर येईल.
त्यामध्ये तपशिलवार जमा व खर्च याची माहिती दिसेल. आणि गावात कुठल्या कामावर किती व कसा खर्च केला तेही दिसेल.
मग तुम्हाला सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेला विकास समोर येईल.
ग्रामपंचायत निधी उरला तर काय?
ई-ग्राम स्वराज एपवर तुम्हाला अशी अनेक गावं सापडतील, ज्यांना मिळालेल्या निधीपैकी 30, 40, ते 50लाखांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करता आली नाही.
ग्रामीण ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असं समजावे.पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा प्रॉपर विकास आराखडा तयार करू शकली नाही असा होतो.
ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?
ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो? | How much fund get gram panchayat in every year स्थानिक स्वराज्य संस्था हा भारताच्या राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. फार प्राचीन काळापासूनच गाव खेड्यामधील भांडण-तंटे, वाद- विवाद मिटवण्यासाठी आणि गावाचा कारभा तेर सुरळीत चालावा म्हणून समिती नेमत. त्या समितीला पंचायत असे म्हणत. त्यासाठी मूख्य पाच व्यक्तींची नेमणूक केली जात असे. त्या मूख्य पाच व्यक्तींना 'पंच' असंही म्हटलं जात असे. हे पंच गावातील कर गोळा करून राजाकडे खंड वसुली करून देत असत. पुढे गाव खेड्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने घटनेत वेळोवेळी दुरुस्ती व सुधारणा करण्यात आल्या. ग्रामपंचायतीचा कारभार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ या कायद्यानुसार चालतो.Gram panchayatघटनेतील ७३ व ७४ दुरुस्तीनंतर ग्रामपंचायतला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिक सक्षम आणि बळकट झाली आहे. ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचाला जिल्ह्या परिषदच्या अध्यक्षापेक्षा वरचढ अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सरपंचाने ठरवले तर ग्रामविकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये गावात आणू शकतो. त्यासाठी त्याला कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज भासत नाही. हा निधी थेट ग्रामपंचयातीचा खात्यात जमा होत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभाराला अतिशय महत्त्व आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या एकूण १४४० योजना आहे. त्या गरजेनुसार गावात राबवल्या जातात. या सगळ्याच योजना सर्व गावांसाठी लागू असतात असे नाही. तरीही प्रत्येक गावासाठी राबवत्या येऊ शकतील अश्या शंभर योजना नक्कीच आहेत. या शभरपैकी काही योजना जरी गावात राबविल्या तरीही गावे विकासाच्या मार्गाने वाटचाल करतील.
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme
ग्रामपंचायतीचे मुख्य निधी स्रोत कोणते?
गावातील मूलभूत गरजा म्हणजेच वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पूरवण्यासाठी ग्रामपंचायतीला निधीची आवश्यकता असते. तो निधी जमा करण्यासाठी ग्रामपंचायत गावात विविध कर व फी आकारणी करते. गावातील कारभार सुव्यवस्थित चालावा आणि नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा निधी वापरला जातो. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून गावातील विकासकामांसाठी विविध निधी ग्रामपंचायतीला पुरवला जातो.ग्रामपंचायतीद्वारे आकारले जाणारे विविध कर:
१. घरपट्टी
२. दिवाबत्ती कर (वीज कर)
३. पाणीपट्टी
४. शेतसारा (जमिनीवरील कर)
५. जत्रा, उत्सव आणि इतर करमणूक यांवरील कर
६. इतर मालमत्ता कर (Property Tax)
७. दुकान किंवा हॉटेल चालवणे यांवरील कर
८. गुरांची खरेदी-विक्री यांवरील कर
९. आठवडा बाजार यांवरील कर
१०. मुद्रांक फी
यांसारखे कर ग्रामपंचायतीला आकारण्याचा अधिकार असतो. या करांचे दर शासनाने निश्चित केलेल्या दरांवर आकारले जातात. सामान्यतः हे कर आकारमान, क्षेत्रफळ आणि भांडवली मूल्यांकावर ठरवले जातात. गावातील एका घरामागे वर्षामधून कमीत कमी हजार रुपये करप्राप्ती ग्रामपंचायतीला नक्कीच होत असते. त्या निधीला 'ग्रामनिधी' असेही म्हणतात.
शासनाकडून ग्रामपंचायतीला प्राप्त होणारे विविध निधी कोणते?
१. राज्य वित्त आयोगाचा निधी२. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना निधी
३. स्वच्छता अभियान योजनेअंतर्गत निधी
४. घरकुल योजनेअंतर्गत प्राप्त होणार निधी
५. सर्व शिक्षा अभियान निधी
६. बाल विकास योजना निधी
७. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान निधी
८. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान निधी
९. जिल्ह्या परिषदचा निधी
१०. आपले सरकार केंद्र निधी
११. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती निधी
१२. ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत निधी
१३. पंचायत समितीचा निधी
१४. आमदार व खासदार निधी
१५. पंतप्रधान विकास योजना निधी
यांसारख्या योजनेअंतर्गत अनके निधी ग्रामपंचायतीला गावातील विकासकामे करण्यासाठी मिळत असतात.
अहमदनगर जिल्हातील गोरेगाव (ता.पारनेर) या गावातील सरपंचाने गावातील विकासकामांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेऊन २०१९-२० या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी गावात आणला. त्यामध्ये,
- ८२ लाख ७३ हजार रुपये चौदाव्या वित्त आयोगातून मिळवले.
- राज्य सरकारच्या विविध योजनेमधून २३ लाख ८९ हजार
- स्वच्छ भारत अभियानाचे ३९ हजार
- स्वनिधी ३५ लाख ७० हजार
- रोजगार हमीचे ६ हजार ५३०
- तेराव्या वित्त आयोगाचे ९९ हजार
- खेलो इंडिया योजनेचे १ लाख ३१ हजार
- राष्ट्रीय पेयजल योजनेचे १० लाख ८८ हजार
असे मोठे निधी गावाच्या विकासासाठी गावात आणले. त्यातून अनके विकासकामे मार्गी लागली आहेत.
टीप: देशातील खेळ-क्रीडा क्षेत्राला उत्तजने मिळून, नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी म्हणून सप्टेंबर २०१५ मध्ये केंद्र शासनाकडून 'खेलो इंडिया' या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.
१४ वा वित्त आयोग निधी
चौदावा वित्त आयोग लागू झाल्यापासून ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक विकास आराखडा तयार होऊ लागला. हा आराखडा गावकऱ्यांच्या सहयोगाने ग्रामसभेत तयार केला जातो. गरजेनुसार गावातील गरजा आणि विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवले जाऊन, अंदाजपत्रक तयार केले जाते. हे अंदाजपत्रक शासनाकडे पाठवल्या नंतर ग्रामपंचयतींना तीन टप्प्यात निधी प्राप्त होतो. सर्वात मोठा निधी हा वित्त आयोगातून प्राप्त होत असतो.
- अकराव्या वित्त आयोग निधीतून १०० टक्के निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्यात आला होता.
- बाराव्या वित्त आयोगाकडून उपलब्ध करण्यात आलेला निधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येकी २५ टक्के आणि ग्रामपंचायत ५० टक्के याप्रमाणे वितरण करण्यात आला होता.
- तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेला निधी जिल्हा परिषद १० टक्के, पंचायत समिती २० टक्के आणि ग्रामपंचायत ७० टक्के प्रमाणे खर्च करण्यात आला.
- चौदाव्या वित्त आयोगाने हा निधी १०० टक्के ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana
१५ वा पंधरावा वित्त आयोग निधी
चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधी मागील वर्षी (मार्च-२०२०) समाप्त झाला. आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी (एप्रिल २०२० ते मार्च २०२५) पंधराव्या वित्त आयोगामधून केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट (Tied Grant) अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात ५० - ५० टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. या निधीचे वितरण ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे. या निधीपैकी १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून राज्यातील ग्रामपंचायतींना प्राप्त झाला आहे. बेसिक ग्रँट (अनटाईड) निधी म्हणजे हा निधी गावातील विकासकामांच्या गरजेनुसार वापरला जाऊ शकतो. टाईड ग्रँट (Tied Grant) म्हणजेच, हा निधी शासनाकडून ठरविण्यात आलेल्या फक्त ठराविक कामांच्या स्तरांमध्ये खर्च करावयचा असतो.
वित्त आयोगाचा निधी उरला तर काय?
कित्येकदा तुम्हाला ई- ग्राम स्वराज या ऍपवर पहायला मिळालं असेल की वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीपैकी ३०,४०,५० लाखांपेक्षा जास्त निधी कित्येक ग्रामपंचायतींना खर्च करता आला नाही.Gram Panchayat Nidhi ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत कार्यक्षम नसते. पैसे खर्च करण्यासाठी सरपंचाकडे योग्य नियोजन आणि विकास आराखडा हवा. पैसे नेमके कुठे खर्च करायचे? हे कळायला हवं. पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा योग्य विकास आराखडा तयार करू शकली नाही, असा होतो.मित्रांनो, गावाच्या सर्वांगिनी विकासासाठी पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतीला कोट्यवधी ( ग्रामपंचायत निधी ) मिळत असतात. 'मिळत असतात' म्हणण्यापेक्षा ते मिळवावे लागतात असे म्हणणे योग्य ठरेल. कारण इथे योजनांची कमी नाही, निधिंची कमी नाही. कमी आहे ती फक्त गावपुढारींच्या नियोजनाची आणि दुरदृष्टीची. जिथे योग्य नियोजन नाही तिथे गावे कायम उदास आणि भकासच आहेत.
वरील माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्कीच शेअर करा आणि माहिती संबंधित काही प्रश्न असल्यास खाली टिप्पणी करून कळवा किंवा 'संपर्क फॉर्म' भरुन 'माझा गाव' ला संपर्क करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा, जिल्हा परिषद मध्ये तुमचं जिल्हा जो असेल तो जिल्हा येथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा,त्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करा,एवढे सिलेक्ट केल्यानंतर जमा करा या विवरण नावाचा एक ऑप्शन आहे.
Gram panchayat report खाली जमा करा याला इथे सिलेक्ट करायचे क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेला दिसेल. यामध्ये तुम्हाला जे वर्ष आहे ते वर्ष निवडायचे आहे. कोणत्या वर्षाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, मित्रांनो प्रत्येक वर्षानुसार या ठिकाणी जे डाटा आहे ते क्लिअर पद्धतीने या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे.आता तुम्हाला चालू वर्षाचा किंवा याच्या मागचा वर्षाचा जर डाटा पाहायचं असेल तर त्या वर्षाला सिलेक्ट करा यामध्ये कोणत्या योजनेसाठी किती पैसे आलेले आहेत.
ते पैसे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येत आहे.डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर विवरण नावाचा एक ऑप्शन दिसत आहे.तुम्हाला वर्षाचे प्रत्येक जे पैसे आलेले आहेत.पैशाच्या खाली त्याला इथे सिलेक्ट करा इंग्लिश मध्ये डिटेल्स दाखवेल त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करा नंतर
मित्रांनो आता दुसरी माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं पाहायचे असेल तर तुम्ही सर्व घरी बसल्या तुमच्या Gram panchayat मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता सरपंच असेल ग्रामसेवकांना जाब तुम्ही विचारू शकता मित्रांनो आता त्यानंतर आता इथे डिटेल्स माहिती तुम्हाला अजून जर पाहिजे असेल तर इथे सिलेक्ट करा यामध्ये सुद्धा पाहता येईल आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे धन्यवाद...
Village Panchaya
Gram panchayat
Gram panchayat report
Gram Panchayat Nidhi
Gram panchayat kamacha tapashil
Grampanchayat subsidy
e-Gram swaraj
या पोस्ट तर आपण नक्कीचं वाचायला हव्यात!
राशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट | राशन ऐवजी मिळेल पैसे
नरेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार| job card online Maharashtra
शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुटपालन गट वाटप सुरू, एवढं अनुदान मिळणार Navinya Purna Yojana
Pm Kisan Registration : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार देतेय थेट 6000 रुपये. पाहा संपुर्ण माहिती!येथे करा अर्ज आणि त्वरित मिळवा लाभ!
अहमदनगर जिल्ह्यातून होणारजमीन मोजणीच्या ‘या’ पायलट प्रोजेक्टची सुरवात ; महसुलमंत्र्यांनी दिली माहिती
गोठा बांधणीसाठी जनावरांच्या टॅगिंगची अट शिथिल…
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
अक्षय तृतीया 2023 कसा साजरा करावा | Akshaya Tritiya Information in Marathi
आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप : Kusum Solar Yojana
NABARD Loan Scheme : शेळीपालनासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज|
हे तुम्हाला माहिती असायला हवं|पॅन कार्डच्या दहा अक्षरांमध्ये लपलंय तुमचं आडनाव |You should know this|Hidden in ten letters of PAN card is your last name|
Saral seva bharti 2023: सरळ सेवा भरती 2023, कृषी विभाग, जाहिरात आली लवकर अर्ज करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
नवीन विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार| विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान|
गटई स्टॉल योजना 2023 : गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल
शाळकरी पोराने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बनवली अनोखी बंदूक | AK47 बंदूक चक्क पिकांच्या संरक्षणासाठी!
1 ब्रास वाळू मिळणार फक्त 600 रुपयांत, ‘या’ दिवशी होणार प्रत्यक्ष अंमलबजावणी, पहा नियम व अटी..
महिला बचत गट कर्ज योजना : महिला कर्ज योजना
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.
गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|
विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या



0 Comments