शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Agriculture Crop Loan Increase: . गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून अपेक्षित कमाई होत नाहीये. परिणामी शेतीसाठी आवश्यक भांडवल शेतकऱ्यांकडे नसते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
![]() |
| Agriculture Crop Loan Increase |
दरम्यान आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाढीव पीक कर्ज बँकांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायात असणारी पैशांची गरज पूर्ण करता येणार आहे. सोलापूर जिल्हा तांत्रिक समितीने शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंबंधीचे आदेश काल अर्थातच बुधवारी निर्गमित झाले आहेत. साहजिकच यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या सर्वच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. म्हणजे आता राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. आता या निर्णयानुसार नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल ते 31 मार्च पर्यंत वाढीव पीक कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर होणार आहे. दरम्यान आता आपण कोणत्या पिकाला किती पीक कर्ज या आर्थिक वर्षात मिळेल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तूर ३६ हजार ८०० रुपये,कापूस ४९ हजार रुपये, मका२९ हजार ७०० रुपये,टरबूज-कलिंगडसाठी ५५ हजार, फुलशेतीला ३५ ते ५१ हजार, ७०० रुपये शेवग्यासाठी, ३३ हजार रुपये वांग्यासाठी,५१ हजार ७०० रुपये, तसेच गव्हाला हेक्टरी ३६ हजार ३०० रुपये,उसाला आडसाली असल्यास हेक्टरी एक लाख २६ हजार ५०० रुपये, पूर्वहंगामी व सुरू उसाला एक लाख २१ हजार,चिकूसाठी ७७ हजार, पडवळे-कारल्यासाठी, हेक्टरी ३३ ते ३८ हजार रुपये, भाजीपाल्यासाठी हेक्टरी सहा हजार ६०० रुपये.
अक्षय तृतीया 2023 कसा साजरा करावा | Akshaya Tritiya Information in Marathi
याशिवाय, पशुपालक शेतकऱ्यांना देखील कर्ज या ठिकाणी मंजूर होणार आहे. त्यामध्ये एक गाय असलेल्या शेतकऱ्यांना 35000, एक म्हैस असलेल्या शेतकऱ्यांना 37000, शेळीमेंढी किमान दहा शेळ्या अन एक बोकड असलेल्या शेतकऱ्यांना एक लाख १० हजार रुपये, कुक्कुटपालन करणाऱ्या अन किमान १०० कोंबड्यां असलेल्या पशुपालकांना २७ ते ७५ हजार रुपयांचे कर्ज बँकांच्या माध्यमातून या नवीन आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिले जाणार आहे. निश्चितच बँकांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या नवीन निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे.
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.
गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|
विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!
Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन
मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2023 : Mulching Paper Yojana plastic mulching paper Subsidy
बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana
सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme
वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana
The new rules of PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे नवे नियम ...
Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.
सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold
Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l


0 Comments