मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार प्रतिवर्षी सहा हजार रुपये....


मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार  प्रतिवर्षी सहा हजार रुपये....


Namo shetkari yojna:-

नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेप्रमाणे प्रतिवर्षी सहा हजार रुपये आता राज्य शासनाच्या मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.


Namo shetkari yojna:


पी एम किसान योजने सारखेच राज्य शासनाकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. आणि या योजनेत दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मित्रांनो या नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता कोणत्या तारखेला मिळणार हे जाहीर झालेले आहे. हे आपण आपल्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.


नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कोणत्या तारखेला मिळणार हे जाणून घेण्यापूर्वी आपण कोणत्या चार प्रकारच्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे पाहूया.


Namo shetkari yojna राज्यातील 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणारच आहे. प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सोळाशे कोटी रुपये दिले जाणार आहेत एप्रिल मध्ये म्हणजेच याच महिन्यात 79 लाख लाभार्थींना हा लाभ मिळणार.


हा लाभ कोणाला मिळणार?

1. एक फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे असे शेतकरी लाभास पात्र ठरतील


2. बँक खात्याला आधार लिंक केलेले शेतकरी


3. तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना अंतर्गत इ केवायसी केलेले पात्र शेतकरी.


4. लाभार्थ्यांच्या नावावरील सर्व मालमत्तेची माहिती दिलेले शेतकरी लाभास पात्र ठरणार.



हप्ता किती तारखेला व कोणत्या दिवशी दिला जाणार?

नमो शेतकरी सन्माननिधीचा पहिला हप्ता जून महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे.


Installment 14 new update पी एम किसान योजना ही शेतकऱ्याची फायद्याची योजना ठरत आहे.या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जात आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या विविध कामासाठी वापरले जात आहेत.त्यामुळे पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांची आवडती योजना बनलेली आहे.


प्रधानमंत्री किसान सन्मान योजना साठी येथे क्लिक करा.

या योजनेमध्ये दर चार महिन्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना थोडं फार का होईना आर्थिक लाभ मिळत आहे. आता पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवरच आता शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना आता वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत.


Installment 14 new update त्यामुळे आता शेतकऱ्यांना डायरेक्ट चार हजार रुपये आता मिळणार आहेत म्हणजेच केंद्र शासनाचे 2000 आणि राज्य शासनाचे 2000 असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आता किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना डबल चा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार चार हजार रुपये यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जेवढे पीएम किसान योजनेचे शेतकरी आहेत तेवढ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे.आता शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतराने दोन हजार ऐवजी चार हजार मिळणार आहेत म्हणून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेच्या अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याला आता वर्षाला 12 हजार मिळणार आहे.



Installment 14 new update ज्यावेळेस पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता दिला जाणार आहे त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता दिला जाणार आहे हा हप्ता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे



Pm kisan

नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे.27 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्यात आला होता,27 फेब्रुवारी पासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजेच जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 14 हप्ता मिळणार आहे. त्यावेळेस जून महिन्यामध्ये नमो शेतकरी योजना सुद्धा 2000 चा हप्ता जमा केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत.




 प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.


Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.


गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|

विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!


Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन


मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2023 : Mulching Paper Yojana plastic mulching paper Subsidy


बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana


सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |


प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme


वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana


The new rules of PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे नवे नियम ...

Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.


सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold


Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


PAN-Aadhar Linking :31 मार्च 2023 पूर्वी हे काम न केल्यास पॅन निष्क्रिय होईल! इनकम टैक्स विभागाचा इशारा!


बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l


Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?

Post a Comment

0 Comments