Pan Card च्या अक्षरांमध्ये लपलंय तुमचं आडनाव|

हे तुम्हाला माहिती असायला हवं|पॅन कार्डच्या दहा अक्षरांमध्ये लपलंय तुमचं आडनाव |You should know this|Hidden in ten letters of PAN card is your last name|

पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं. पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवतं. इन्कम टॅक विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवतं. यासाठीच अकाऊंट नंबरपमध्ये त्याची माहिती असते. याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही.

Hidden in ten letters of PAN card is your last name|
Hidden in ten letters of PAN card is your last name|

टॅक्सपासून क्रेडिट कार्डावर असते नजर:-पॅन कार्ड क्रमांक हा १० अंकी खास क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो. जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो. पॅनकार्ड बनल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅनकार्डशी लिंक केले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होते.


विभाग ठरवतो नंबरया नंबरच्या सुरुवातीचे तीन डिजीट इंग्रजी अक्षरं असतात. हे AAA पासून ZZZ पर्यंत कोणतेही असू शकतात. सध्या सुरु असलेल्या सीरिजनुसार ते ठरवले जातात. विभाग आपल्या प्रमाणे ते ठरवत असतं. पॅन नंबरचं चौथं डिजीटही एक अक्षर असतं. परंतु ते कार्डधारकाचं स्टेटस सांगतं. यामध्ये चौथं डिजीट खालील पैकी काहीही असू शकतं.


P - सिंगल पर्सनF - फर्मC - कंपनीA - एसोसिएशन ऑफ पर्सनT - ट्रस्टH - हिंदू अनडिव्हायडेड फॅमिलीB - बॉडी ऑफ इंडिविज्युअलL - लोकलJ - आर्टिफिशिअल ज्युडिशिअल पर्सनG - सरकारसाठी


पाचव्या डिजीटमध्ये आडनावपॅन कार्डाच्या पाचव्या डिजीट म्हणजे इंग्रजी अक्षरच असतं. ते तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं. यानंतर पॅन कार्डात चार क्रमांक असतात. ते ०००१ पासून ९९९९ पर्यंत कोणतेही असू शकतात. तुमच्या पॅन कार्डाचे नंबर्स सीरिज दर्शवतात. letters of PAN card याचं अखेरचं डिजीट एक अल्फाबेट असतं, जे कोणतंही लेटर असू शकतं. दरम्यान, आर्थिक व्यवहारासांठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पत्ता बदलला तरी पॅन कार्डाचा क्रमांक बदलत नाही. पॅन कार्ड हे एका आयडीच्या स्वरूपातही वापरू शकता.

शासकीय योजनेसाठी येथे क्लिक करा.


पॅन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते. या अंकांमधील माहिती आयकर विभाग ट्रॅक करत असते. हे लक्षात घेऊन विभाग प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्ड जारी करतो. मात्र, पॅन कार्डवर लिहिलेले क्रमांक समजणारे किंवा ओळखणारे फार कमी लोक आहेत. आम्ही तुम्हाला पॅन कार्डवर लिहिलेल्या अल्फान्यूमेरिक नंबरचा अर्थ काय असतो ते सांगत आहोत.


Pan card

Pan link Aadhaar

Card-PAN 

Adhar pan link 


हेही वाचा:-

Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.


गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|

विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती!


Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन


मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2023 : Mulching Paper Yojana plastic mulching paper Subsidy


बांधकाम कामगार योजना 2023 : Bandhkam Kamgar Yojana


सुकन्या समृद्धी योजना मराठी 2023 | Sukanya Samriddhi Yojana in Marathi |


प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 | व्यवसाय करायची सुवर्ण संधी| mudra loan scheme


वसंतराव नाईक कर्ज योजना 2023 : vasantrao naik karj yojana


The new rules of PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचे नवे नियम ...

Solah Somvar Vrat Katha सोळा सोमवारचा व्रत असे करावे.


सोन्याला आधार कार्डप्रमाणे असणार 6 अंकी कोड 6 digit code like Aadhaar card for gold


Annasaheb Patil Loan Scheme 2023 : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023


बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana


PAN-Aadhar Linking :31 मार्च 2023 पूर्वी हे काम न केल्यास पॅन निष्क्रिय होईल! इनकम टैक्स विभागाचा इशारा!


बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या l


Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?


Post a Comment

0 Comments