राशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट | राशन ऐवजी मिळेल पैसे

राशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट | राशन ऐवजी मिळेल पैसे|असा करा अर्ज|

नमस्कार मित्रांनो,राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या अंतर्गत केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी बांधवांसाठी पाच किलो अन्न प्रति लाभार्थ्याप्रमाणे दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये APL कार्डधारकांना घऊ आणि तांदळाचे वाटप होत नसल्यामुळे आता थेट कार्डधारकांच्या त्यांच्या नावावर रक्कम पैसे दिले जाणार आहेत.
Ration card Maharashtra
Ration card Maharashtra
राज्यातील या 14 जिल्ह्यांतील राशनकार्ड च्या बददल्यामध्ये लोकांना पैसे मिळणार आहेत. एका राशनकार्ड धारकाला वर्षभरा मध्ये नऊ हजार रुपये मिळतील, एका राशनकार्ड वर जर चार जण असतील तर त्यांना ३६ हजार रुपये मिळतील.

Ration card बाबतीत काय आहे शासन निर्णय

28 फेब्रुवारी रोजीचा शासन निर्णय तर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत 24/07/2015 च्या शासन निर्णय राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यागथ अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या Apl केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो तां.दूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार प्रतिवर्षी सहा हजार रुपये....


काही जिल्ह्यांमध्ये रेशन धान्य ऐवजी आता बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे मिळणार आहेत आणि त्यासाठी आजचा नवीन जीआर जो आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे नक्की कुणाला यामध्ये धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत त्यासाठी कोण पात्र आहे आणि फॉर्म भरून द्यायचा आहे नक्की कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तर तर संपूर्ण माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा. आपल्यासाठी नवीन व्हीजिटर असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा.

किती मिळणार शेतकऱ्यांना लाभ ?

या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे (प्रतिमाह प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य, ₹२.०० प्रति किलो गहू व ₹३.०० प्रति किलो तांदुळ या दराने) अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या Non NFSA योजनेंतर्गत गहू ₹२२.०० प्रति किलो व तांदुळ ₹२३.०० प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदुळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दि. ३१.५.२०२२ व दि. १.९.२०२२ च्या पत्रान्वये कळविले आहे.उपरोक्त बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.ration card benefits

१) दि. २४.७.२०१५ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार शेतकरी योजनेच्या लाभासाठी Ration Card Management System – RCMS वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांकडून DBT साठी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशिल सोबत जोडलेल्या नमुन्यात ऑफलाईन/ऑनलाईन भरुन घेण्यात येईल. शिधापत्रिकाधारकांनी अर्जासोबत उचित कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील.



२) प्राप्त झालेल्या अर्जांतील माहिती तालुकास्तरावरील Data Entry Operator यांच्याकडून संगणक आज्ञावलीत समाविष्ट करण्यात येईल. सदर माहितीची छाननी करुन संबंधित तहसिलदार पात्र लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करतील. सदर यादी तहसिलदार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अग्रेषित करतील. संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी RCMS वरील लाभार्थ्यांच्या माहितीच्या आधारे त्यांच्या बँक खात्यात DBT लाभ हस्तांतरणासाठी PFMS मध्ये Payment File तयार करतील व PFMS प्रणालीद्वारे Payment करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा स्तरावर बँक खाते सुरु करण्यात यावे.

शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा! एप्रिलपेक्षा मे महिन्यात अधिक पाऊस पडणार ; कोणत्या तारखेला पडणार मुसळधार? पहा पंजाबराव डख यांचा अंदाज


३) Payment File तयार झाल्यानंतर सदरची रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून जिल्हास्तरावरील बँक खात्यातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुज्ञेय रक्कम जमा करण्यात येईल. सदर प्रक्रीया दर महिन्याला अनुसरण्यात येईल.

४) दर महिन्याला प्राप्त झालेल्या नवीन अर्जांनुसार लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करणे तसेच अपात्र किंवा मयत झालेल्या लाभार्थ्यांची नावे वगळणे इत्यादीबाबतची कार्यवाही करुन संबंधित तहसिलदार लाभार्थ्यांची सुधारित यादी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करतील.

५) सदर योजनेंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटुंबप्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास सदर महिलेस बँक खाते सुरु करण्यास प्रोत्साहीत करावे. अपवादात्मक परिस्थितीत संबंधित तहसिलदार यांच्या मान्यतेने कुटुंबातील इतर सदस्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.

६) प्रस्तुत योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीशी ( Ration Card Management System- RCMS) संलग्न असणे आवश्यक राहील. म्हणजेच RCMS प्रणालीवर आधार क्रमांक संलग्न असलेल्या लाभार्थ्यांनाच DBT योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. एखाद्या सदस्याकडे आधार क्रमांक नसल्यास त्यास आधार कार्ड तयार करण्याच्या प्रक्रीयेबाबत संबंधित तहसिलदार कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येईल.


Ration card benefits सदर योजना करता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या Non Nfsa योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो व तांदूळ 23 रुपये प्र ति किलो या दराने करण्यात येत होते तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे घऊ ,तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने राष्ट्रीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31/05/2022 व दिनांक 01/09/2022 च्या पत्रांन्वे कळविले आहे.


Ration card benefits अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट झालेल्या apl केसरी धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमा प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यारींत करण्यात याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या 2015 मधील Ration update mofet तरतूदनुसार प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे.




Ration card  सदर योजनेअंतर्गत वितरित करायची रोख रक्कम महिला कुटुंबाप्रमुखांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल महिला कुटुंब प्रमुखांनी कोणत्याही बँकेत खाते नसल्यास सदर महिलेस बँक खाते सुरू करण्यात कृती करावे असं सांगण्यात आलं आहे.अपमा वादक परिस्थितीत संबंधित तहसीलदार यांच्या मान्यतेने कुटुंबातील इतर सदस्याच्या आधार संलग्न बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.

Ration card  प्रस्तुत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्याचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापनRation card  प्रणालीची संलग्न असणे आवश्यक राहील म्हणजेच आरसीएमएस प्रणालीवर आधार क्रमांक संलग्न असल्या लाभार्थ्यांच्या डीबीटी योजनेचा लाभ आणून अनुदनीय राहील एखाद्या सदस्याकडे आधार क्रमांक नसल्यास त्यास आधार कार्ड तयार करण्याच्या प्रक्रिये बाबत संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

फॉर्म कसा भरायचा आहे बघा तर सविस्तर खालील प्रमाणे

  • अर्जदाराचे नाव,पत्ता
  • शिधापत्रिका क्रमांक
  • राशन कार्ड चा नंबर
  • कुटुंबप्रमुख वैयक्तिक बँक खात्याचा नमुना तपशील
  • पासबुक तपशील भरत असलेल्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असणे गरजेचे
  • खाते क्रमांक
  • शाखेचे नाव
  • बँक खाते जॉईंट असेल तर तेच टाकावे
  • नसेल तर स्वतःचे टाकावे
  • शेवटीं ला बँकेचा IDFC code
  • फाॅर्म सोबत राशन कार्डची प्रिंट
  • बँक खाते झेरॉक्स
  • गावाचे नाव व दिनांक
  • कुटुंब प्रमुख नाव
  • रेशन दुकानांवर जमा करणे

तर मित्रांनो ही सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म सोबत जोडायचे आहे आणि ही सर्व माहिती तुम्हाला फॉर्म मध्ये भरायचे आहे व्यवस्थित प्रकारे आणि जेव्हा तुम्हाला रेशन कार्ड च्या रेशन कार्ड धान्याच्या ऐवजी पैसे मिळायला सुरुवात होईल तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने [DBT] द्वारे अकाउंट मध्ये पैसे जमा होण्यास तेव्हापासून सुरुवात होणार आहे.


Ration card list
Ration card
Ration card Maharashtra
Ration Card check online
Digital ration card
Ration card benefits
Ration card apply
ration card status


हेही वाचा:-

प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.

राशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट | राशन ऐवजी मिळेल पैसे

रेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार| job card online Maharashtra

शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुटपालन गट वाटप सुरू, एवढं अनुदान मिळणार Navinya Purna Yojana

Pm Kisan Registration : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार देतेय थेट 6000 रुपये. पाहा संपुर्ण माहिती!येथे करा अर्ज आणि त्वरित मिळवा लाभ!

शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील मागास जमातीच्या कुटुंबाना मिळणार हक्काचं घर..

शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा! एप्रिलपेक्षा मे महिन्यात पडणार अधिक पाऊस; कोणत्या तारखेला पडणार मुसळधार पाऊस? पहा पंजाबराव डख यांचा अंदाज

गोठा बांधणीसाठी जनावरांच्या टॅगिंगची अट शिथिल…

आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप : Kusum Solar Yojana


Saral seva bharti 2023: सरळ सेवा भरती 2023, कृषी विभाग, जाहिरात आली लवकर अर्ज करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

नवीन विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार| विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान|

गटई स्टॉल योजना 2023 : गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल

Gharkul yojna 2023|घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे.

शाळकरी पोराने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बनवली अनोखी बंदूक | AK47 बंदूक चक्क पिकांच्या संरक्षणासाठी! 

प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.

Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.

गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|

विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान

बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana

PAN-Aadhar Linking :31 मार्च 2023 पूर्वी हे काम न केल्यास पॅन निष्क्रिय होईल! इनकम टैक्स विभागाचा इशारा!

बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या 

Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?


Post a Comment

0 Comments