सरकारी अनुदान योजना 2023 PVC pipe subsidy in Maharashtra
PVC pipe in anudan Yojana: तर मित्रांनो पीव्हीसी पाइप अनुदान योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या आलेखामध्ये जाणून घेणार आहोत.त्या मुळे ते पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
रजिस्ट्रेशन फॉर्म
गुगलमध्ये सर्च करा mahadbt farmer login
वेबसाईटवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक इंटरप्रिस दिसेल इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करा
या ऑप्शन वर क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
तिथे तुम्हीला अर्जदाराचे नाव टाकावे लागेल आधार कार्ड वर जसे तुमचे नाव आहे तसे टाका.
खाली वापर करत्याचे नाव त्याच्या नंतर एक पासवर्ड तयार करा तो पासवर्ड कन्फर्म करा.
खाली ईमेल आयडी असेल तर टाका. नसेल तर सोडून द्या. नंतर चालू मोबाईल नंबर आहे तो टाकून ओटीपी टाकुन व्हेरिफाय करून घ्या.
त्याच्यानंतर खाली दिलेल्या प्रतीमेवरील शब्द भरा आणि नोंदणी करा या ऑप्शन वर क्लिक करा. अश्या प्रकारे रजिस्ट्रेशन करून घ्या.
विवाह नोंदणी कशी करायची| Vivah Nondani Maharashtra
PVC pipe anudan Yojana: अर्जदार लॉगिन
PVC pipe anudan Yojana: हे केल्यानंतर अर्जदार लॉगिन ऑप्शन वर क्लिक करून होम पेजवर लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय दिसेल एक वापर करता दुसरा आधार नंबर आहे .
वापर करता वर क्लिक करा आणि खाली तुम्हाला तुम्ही जो यूजर नेम तयार केला होता तो युजरनेम टाका.
त्याच्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड टाका आणि खाली दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करा.
लॉगिन करा ऑप्शन वर क्लिक केल्या बरोबर तुम्ही लॉगिन होणार आहात.
तुम्हाला तिथे तुमची प्रोफाइल स्थिती दिसेल आपली प्रोफाइल स्थिती ही 100% भरलेली असावी हवी.
नसेल तरी वैयक्तिक तपशील पिकांचा तपशील आणि इतर माहिती किंवा ऑप्शन मध्ये जाऊन आपली माहिती भरा आणि १००% प्रोफाइल भरून घ्या.
त्याच्यानंतर खाली अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा.
माहिती भरा
त्या नंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
इथे तुम्हाला सिंचन साधने व सुविधा असेल तसेच खाली फलोत्पादन असेल तर तुम्हाला पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या ऑप्शन समोर बाबी निवडा पर्याय वर क्लिक करा.
पुढे नवीन पेज ओपन होईल
तिथे तुम्हाला तालुका, गाव, मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा सिलेक्ट करा नंतर बाब मध्ये पाईप सिलेक्ट करा.
नंतर पुढच्या बॉक्समध्ये ऑटोमॅटिक तुमचा गट नंबर दाखवला जाईल.
तसेच उपघटक मध्ये तुम्हाला वेगवेगळे पाईपचे प्रकार दिले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी पीव्हीसी पाईप तो ऑप्शन सिलेक्ट करा.
तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पाईपची लांबी टाकायची आहे.
तुम्हाला किती अंतराची पाईपलाईन करायची आहे ह्यात कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त सहाशे मीटर पर्यंत अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.
त्याच्यानंतर फुट मध्ये तुम्ही कन्व्हर्ट करून घ्या.
नंतर खाली मी पूर्व संमतीशिवाय पाईप खरेदीकेल्यास अनुदान अनुदान पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे. त्यावर टिक मार्क करा.
आणि जतन करा नंतर NO वर क्लिक करा.
नरेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार| job card online Maharashtra
अर्ज सादर करा
नंतर मुख्य पृष्ठावर आल्याबरोबर खाली एक ऑप्शन दिलेला असेल अर्ज सादर करा तर अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक करा.
अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इथे पहा म्हणून ऑप्शन येईल त्यावर क्लीक करा.
इथे तुम्हाला ज्या बाबी निवडलेल्या त्या सगळ्या बाबी दाखवली जातील त्याच्यामध्ये पाईप्स देखील बाब असेल.
इथे तुम्हा प्राधान्य क्रमांक ही देऊ शकता जी गोष्ट तुम्हाला लवकर हवी आहे तसे त्याला नंबर द्या.
नंतर खाली योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व नियम व अटी/मार्गदर्शक सूचना लागू राहील त्यावर राईट करा.
आणि अर्ज सादर करा म्हणून ऑप्शन आहे या ऑप्शन वर क्लिक केल्याबरोबर तुमचा फॉर्म आहे तो सबमिट होईल.
PVC pipe anudan Yojana: तुम्ही ह्या अनुदानामध्येकमीत कमी 60 मीटर आणि जास्तीत जास्त सहाशे मीटर पर्यंत अनुदानाचा लाभ घेऊ शकता याची तुम्ही नोंद घ्यायची आहे.
तुम्हाला इथे 20.60 पैशांचे पेमेंट करावे लागेल आणि तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल.
झाल्यानंतर अनुदानाची लिस्ट लागेल जर नाव आलं तर आपल्याला अनुदानाचा लाभ घेता येईल पुढील कागदपत्रे काय असतील ते अपलोड करायची. या योजनेअंतर्गत जे अनुदान दिलं जातं ते 35 रुपये प्रति मीटर पर्यंत अनुदान दिला जातो. त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त होऊ शकते.
PVC pipe anudan Yojana
mahadbt farmer login
mahadbt
हे देखील अवश्य वाचा
राशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट | राशन ऐवजी मिळेल पैसे
नरेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार| job card online Maharashtra
शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुटपालन गट वाटप सुरू, एवढं अनुदान मिळणार Navinya Purna Yojana
Pm Kisan Registration : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार देतेय थेट 6000 रुपये. पाहा संपुर्ण माहिती!येथे करा अर्ज आणि त्वरित मिळवा लाभ!
अहमदनगर जिल्ह्यातून होणारजमीन मोजणीच्या ‘या’ पायलट प्रोजेक्टची सुरवात ; महसुलमंत्र्यांनी दिली माहिती
शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील मागास जमातीच्या कुटुंबाना मिळणार हक्काचं घर..
गोठा बांधणीसाठी जनावरांच्या टॅगिंगची अट शिथिल…
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
अक्षय तृतीया 2023 कसा साजरा करावा | Akshaya Tritiya Information in Marathi
आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप : Kusum Solar Yojana
NABARD Loan Scheme : शेळीपालनासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज|
हे तुम्हाला माहिती असायला हवं|पॅन कार्डच्या दहा अक्षरांमध्ये लपलंय तुमचं आडनाव |You should know this|Hidden in ten letters of PAN card is your last name|
Saral seva bharti 2023: सरळ सेवा भरती 2023, कृषी विभाग, जाहिरात आली लवकर अर्ज करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
नवीन विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार| विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान|
गटई स्टॉल योजना 2023 : गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल
Gharkul yojna 2023|घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे.
शाळकरी पोराने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बनवली अनोखी बंदूक | AK47 बंदूक चक्क पिकांच्या संरक्षणासाठी!
1 ब्रास वाळू मिळणार फक्त 600 रुपयांत, ‘या’ दिवशी होणार प्रत्यक्ष अंमलबजावणी, पहा नियम व अटी..
महिला बचत गट कर्ज योजना : महिला कर्ज योजना
प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.
Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.
गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|
विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान
बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana
बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या


0 Comments