Electronic Voter Id Card 2023 : नवीन मतदान कार्ड काढा ऑनलाईन

Electronic Voter Id Card:आत्ताच नवीन मतदान कार्ड काढा ऑनलाईन


 नवीन मतदारांनो, मतदान कार्ड काढायचे आहे

आपल्या देशामध्ये 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क आहे. मतदान करण्याकरिता मतदान कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आता नवीन मतदारांना मतदान कार्ड काढणे आता अत्यंत सोपे झालेले आहे. मतदान कार्ड करण्याकरिता कुठेही जाण्याची गरज पडत नाही घरबसल्या आपण घरपोच मतदान कार्ड बोलावू शकतो.


आणि किंवा मतदार मतदार यादी मध्ये स्वतःचे नाव नोंदवण्याकरिता इच्छुक आहे, त्यांना मतदान कार्ड काढायचे आहे, हो आता हे घरबसल्या मोबाईल वरून मतदान कार्ड नवीन काढता येणार आहे.

Eligible criteria for voter ID card मतदान कार्ड फॉर्म भरण्यासाठी पात्रता


मित्रांनो मतदान कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने आपल्या करण्याकरिता आपल्याकडे काही पात्रता असावे लागतात


  • मतदान कार्ड करिता ऑनलाईन अर्ज करणारे व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा.
  • त्याचे वय वर्षे 18 पूर्ण झालेली असावी.


अपलोड करावे लागणार ही कागदपत्रे document for voter id card 


  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • फोटो

अशाप्रकारे काढा ऑनलाइन मतदान कार्ड Voter ID card apply online 

ऑनलाइन मतदान कार्ड काढण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर जावे लागेल. पुढील वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढता येणार आहे.

  • Nvsp.in वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तिथे online matdaar Nondini  हे ऑप्शन दिसेल ते ऑप्शन वर क्लिक करा.

  • त्यानंतर रहिवाशी मतदाराचे नाव नोंदवण्यासाठी या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागलेला नंतर त्यांच्याकडून टाकावा लागेल.

  • त्यानंतर रहिवाशी मतदाराचे नाव नोंदवण्यासाठी या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागलेला नंतर त्यांच्याकडून टाकावा लागेल.

  • Sent OTP या अक्षरातली करा व मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर तुमचे नाव मोबाईल नंबर आयडी विचारलेली सर्व माहिती भरा.

  • Register या ऑप्शन वर क्लिक करा. Login करा. नंतर फॉम्स नावाचे एक ऑप्शन दाखवले जाईल त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर

  • त्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती टाकावी लागेल त्याचप्रमाणे वय टाकावे लागेल

  • तुम्ही संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये कागदपत्रे दाखवली  कागदपत्रे अपलोड करावी लागेल.


सर्व मागितलेली कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याच्याकडून टाकावा लागेल व अर्ज सबमिट करावे लागेल. व त्यानंतर पत्त्यानुसार मतदान कार्ड येईल.

हेही वाचा 

 

राशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट | राशन ऐवजी मिळेल पैसे

नरेगा (NREGA) जॉब कार्ड प्रत्येक पात्र व्यक्तीला काम करण्याचा अधिकार| job card online Maharashtra

शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुटपालन गट वाटप सुरू, एवढं अनुदान मिळणार Navinya Purna Yojana

Pm Kisan Registration : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार देतेय थेट 6000 रुपये. पाहा संपुर्ण माहिती!येथे करा अर्ज आणि त्वरित मिळवा लाभ!

शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील मागास जमातीच्या कुटुंबाना मिळणार हक्काचं घर..

शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा! एप्रिलपेक्षा मे महिन्यात पडणार अधिक पाऊस; कोणत्या तारखेला पडणार मुसळधार पाऊस? पहा पंजाबराव डख यांचा अंदाज

गोठा बांधणीसाठी जनावरांच्या टॅगिंगची अट शिथिल…

आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप : Kusum Solar Yojana


Saral seva bharti 2023: सरळ सेवा भरती 2023, कृषी विभाग, जाहिरात आली लवकर अर्ज करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 : Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

नवीन विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार| विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान|

गटई स्टॉल योजना 2023 : गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल

Gharkul yojna 2023|घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे.

शाळकरी पोराने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बनवली अनोखी बंदूक | AK47 बंदूक चक्क पिकांच्या संरक्षणासाठी! 

प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.

Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज.

गटई कामगारांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल|गटई स्टॉल योजना 2023|

विहीर व गाय गोठा योजनेचे अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा तक्रार |विहीर 4 लाख गाय गोठा, ७७ हजार अनुदान

बांधकाम कामगार नोंदणी 2023 Bandhkam Kamgar Kalyan Yojana

PAN-Aadhar Linking :31 मार्च 2023 पूर्वी हे काम न केल्यास पॅन निष्क्रिय होईल! इनकम टैक्स विभागाचा इशारा!

बस प्रवासात महिलांना मिळणार 50 टक्के सूट l नियम व अटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या 

Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?

Post a Comment

0 Comments